शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: करुळ घाटात दिंडवणेवाडीनजिक अनोळखी महिलेचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:57 IST

करुळ दिंडवणेवाडीनजिक घाटमार्गांपासून 100 मीटर अंतरावर झुडपात अनोळखी महिलेचा मृतदेह सकाळी आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देकरुळ घाटात दिंडवणेवाडीनजिक अनोळखी महिलेचा मृतदेह घाटमार्गांजवळ झुडपात आढळल्याने खळबळ, घातपाताची शक्यता

प्रकाश काळेवैभववाडी(सिंधुदुर्ग): करुळ दिंडवणेवाडीनजिक घाटमार्गांपासून 100 मीटर अंतरावर झुडपात अनोळखी महिलेचा मृतदेह सकाळी आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.महिला पंचेचाळीशीची असून अंगावर दुधी रंगाची साडी व तांबड्या रंगाचा ब्लाऊज तर हातात लाल रंगाच्या बांगड्या आहेत. मृतदेहाशेजारी काळ्या रंगाचे चप्पल आढळले आहे. मृत महिलेच्या चेह-यावर वार केल्यासारख्या खुणा आढळून येत आहेत.     मृतदेहाची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे, उपनिरीक्षक जयश्री भोमकर, हवालदार दशरथ घाडीगावकर, पोलीस नाईक, बी. बी चौगले, पी. एन. गरदरे, पोलीस शिपाई, गणेश भोवड, एस टी शिंदे, एस.आर, इंजुलकर, पोलीस पाटील प्रताप पाटील, घटनास्थळी पोहोचले होते.

गळ्यातील मंगळसुत्राच्या पद्धतीवरुन मृत महिला घाटमाथ्यावरील असण्याची शक्यता आहे. मृतदेह चार दिवसांपूर्वीचा असण्याची शक्यता आहे. सहाय्यक पोलीस बाकारे स्वतः तसेच काही पोलीस कर्मचारी झुडपात काही धागेदोरे हाती लागतात का? याचा कसून शोध घेत आहेत. घटनास्थळावरील परिस्थितीवरुन प्रथमदर्शनी घातपाताची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा