शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडेत मोरीला भगदाड, अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 16:26 IST

भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडे रहाटेकोंडवाडी नजीकच्या मोरीला भगदाड पडले आहे. त्याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद बांधकामने भगदाडाकडे दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देभुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडेत मोरीला भगदाड, अपघाताची शक्यता  जिल्हा परिषद बांधकामचे दुर्लक्ष; तत्काळ दुरूस्तीची मागणी

वैभववाडी : भुईबावडा-जांभवडे मार्गावर जांभवडे रहाटेकोंडवाडी नजीकच्या मोरीला भगदाड पडले आहे. त्याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, जिल्हा परिषद बांधकामने भगदाडाकडे दुर्लक्ष केले आहे.भुईबावडा-जांभवडे मार्गावरील या मोरीला बऱ्याच दिवसांपासून हे भगदाड पडल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून भगदाडाची दुरुस्ती न करता भोवताली दगड ठेवण्याव्यतिरिक्त कोणतेही पाऊल उचलले गेलेले नाही.या मार्गावर एसटीसह अन्य वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रात्रीच्यावेळी भगदाड पडलेल्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. या भगदाडाची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी जांभवडे ग्रामस्थ व वाहनचालकांतून केली जात आहे.विश्रांतीनंतर वैभववाडीत पावसाला सुरुवातवैभववाडी तालुक्यात रविवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरु झाली आहे. रविवारी १0 रोजी दुपारपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर आता शनिवारी रात्री तसेच रविवारी सकाळी पावसाच्या सरी बरसल्या. या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाला आहे. हा पाऊस शेतीसाठी समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग