शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : थरारक पाठलाग करत अवैध दारू वाहतूकीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 17:29 IST

सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री सावंतवाडी मळगाव पुल ते पिंगुळी तिठा असा थरारक पाठलाग करत अवैध दारू वाहतूकिवर केलेल्या कारवाईत २ लाख ६७ हजार ८४० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह ३ लाखाची स्विफ्ट कार असा सुमारे ५ लाख ६७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ठळक मुद्दे थरारक पाठलाग करत अवैध दारू वाहतूकीवर कारवाईतेंडोली येथील एकजण ताब्यात: पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री सावंतवाडी मळगाव पुल ते पिंगुळी तिठा असा थरारक पाठलाग करत अवैध दारू वाहतूकिवर केलेल्या कारवाईत २ लाख ६७ हजार ८४० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह ३ लाखाची स्विफ्ट कार असा सुमारे ५ लाख ६७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर अवैध दारू वाहतूक प्रकरणी कार चालक संशयित सहदेव शशिकांत सातार्डेकर (३६) रा. तेंडोली याला ताब्यात घेण्यात आले आहे.जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री व वाहतूकिवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अवैध दारू वाहतूकिवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला शुक्रवार दि ४ जानेवारी रोजी रात्री मुंबई गोवा महामार्गावरुन गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.त्यानुसार एलसीबीने एक पथक तयार करून ह्या पथकामार्फत मुंबई गोवा महामार्गावर सावंतवाडी मळगाव येथे गस्त घालत असताना गोव्याच्या दिशेने येणा?्या स्विफ्ट कार (एमएच ४३ व्ही २२६७) या कारला एलसीबीच्या पथकाने थांबण्याच्या ईशारा केला. मात्र कार चालकाने कार न थांबविता सुसाट पुढे घेवून गेला.

यावर एलसीबीच्या पथकाने महामार्गावर थरारक पाठलाग करत कुडाळ तालुक्यातील पिंगुळी तिठा येथे स्विफ्ट कार थांबून तपासणी केली असता कार मध्ये २ लाख ६७ हजार ८४० किमतीची गोवा बनावटीची दारू आढळुन आली.

त्यामुळे गोवा बनावटीची दारू व दारू वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण ५ लाख ६७ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर विनापरवाना अवैध दारूची वाहतूक केल्याप्रकरणी कार चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रविराज फडणवीस, अनूप खंडे, रवि इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगावकर, अमित तेली या पथकाने ही कारवाई केली. 

टॅग्स :liquor banदारूबंदीsindhudurgसिंधुदुर्ग