शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मालवण विषय समित्यांवर शिवसेनेचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 6:17 PM

Shivsena Malvan Nagerpalika Sindhudurg- मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीत बांधकाम, नियोजन समिती सभापतिपदी मंदार केणी, महिला बालकल्याण समिती सभापतिपदी शीला गिरकर, तर आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतिपदी दर्शना कासवकर यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा प्रांत वंदना खरमाळे, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाडवे यांनी ही निवड जाहीर केली. ​​​​​​​

ठळक मुद्देमालवण विषय समित्यांवर शिवसेनेचा झेंडा मंदार केणी, शीला गिरकर, दर्शना कासवकर बिनविरोध

मालवण : मालवण पालिकेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीत बांधकाम, नियोजन समिती सभापतिपदी मंदार केणी, महिला बालकल्याण समिती सभापतिपदी शीला गिरकर, तर आरोग्य, पर्यटन, क्रीडा, सांस्कृतिक समिती सभापतिपदी दर्शना कासवकर यांची बिनविरोध निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा प्रांत वंदना खरमाळे, कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नितीन गाडवे यांनी ही निवड जाहीर केली.पालिकेच्या विषय समिती सभापती निवडीसाठी मंगळवारी पालिकेत प्रांत तथा पीठासीन अधिकारी वंदना खरमाळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा झाली. यावेळी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, यतीन खोत, मंदार केणी, आकांक्षा शिरपुटे, सेजल परब, तृप्ती मयेकर, शीला गिरकर, दर्शना कासवकर, सुनीता जाधव, पूजा करलकर, ममता वराडकर, पूजा सरकारे, जगदीश गावकर, दीपक पाटकर, उपनगराध्यक्ष राजू वराडकर, आप्पा लुडबे, गणेश कुशे, सुदेश आचरेकर, पंकज सादये आदी नगरसेवक उपस्थित होते.गतवर्षीप्रमाणे यावर्षीच्या निवडीतही गटनेतेपदाच्या विषयावरून वाद वाढण्याची चिन्हे निर्माण झाली असताना, जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांना सर्व सदस्य मतदान करतील, असे निर्देश दिले. यामुळे शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण होते. अशातच शिवसेना-भाजप गटाचे गटनेते गणेश कुशे यांनी ही निवडणूक रद्द करण्यात यावी अशी हरकत नोंदविली. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी कुशे यांची हरकत फेटाळून लावली.प्रत्येकी एका सदस्याने उमेदवारी दाखल केल्याने त्यांचे अर्ज वैध ठरवून त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. पाणीपुरवठा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष राजन वराडकर, तर सदस्य म्हणून यतीन खोत यांची निवड करण्यात आली. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMalvan police stationमालवण पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना