शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत भंगार साहित्याला आग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:05 IST

Kankavli Fire : कणकवली शहरातील तेलीआळी येथून हॉटेल सह्याद्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या अंबाजी सुभरावर इंगळे यांच्या घरासमोरील भंगार सामानाला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली . नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली.

ठळक मुद्देकणकवलीत भंगार साहित्याला आग ! नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आणली आटोक्यात

कणकवली : कणकवली शहरातील तेलीआळी येथून हॉटेल सह्याद्रीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या अंबाजी सुभरावर इंगळे यांच्या घरासमोरील भंगार सामानाला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली . नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे ही आग आटोक्यात आणण्यात आली.या आगीच्या घटनेची माहीती मिळताच नगराध्यक्ष समीर नलावडे , उपनगराध्यक्ष बंडू हर्णे , नगरसेवक अभिजित मुसळे , संजय कामतेकर , शिशिर परुळेकर , प्रदीप मांजरेकर , रुपेश नार्वेकर , राजू गवाणकर , गौरव हर्णे , मिथुन ठाणेकर , महेश कोदे , संकेत नाईक तसेच इतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली .नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले. या बंबाच्या साहायाने आग आटोक्यात आणण्यात आली . दरम्यान , संबधित आग रस्त्यालगत असलेल्या भंगार सामानाच्या बाजूला असलेल्या कचऱ्याच्या ढिगाला लागून सर्वत्र पसरत होती . या भंगार साहित्यातील डांबराचे बॅरल , फ्रीज व अन्य इलेक्ट्रिक वस्तूं मुळे आगीची तीव्रता वाढत होती .या आगीमुळे त्या परिसरातील एका झाडानेही पेट घेतला. मात्र, पाण्याच्या सहाय्याने ती आग आटोक्यात आणण्यात आली.या आगीच्या घटनेमुळे शहरातील वाढत्या अग्नीतांडवाची चर्चा पुन्हा एकदा ठिकठिकाणी रंगली आहे.तसेच नेहमीच गजबजलेल्या कणकवली शहरात अद्ययावत अग्निशामक दल असण्याची बाब प्रामुख्याने समोर येत आहे. 

टॅग्स :fireआगKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग