शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

संतोष परब हल्लाप्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने संदेश सावंतांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 14:26 IST

संतोष परब हल्ला प्रकरणात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत हे संशयित आरोपी आहेत.

कणकवली: शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या श्रीधर सावंत यांनी अर्ज दाखल केला होता. हा अटकपूर्व जामीन अर्ज आज, सोमवारी न्यायालयाने  फेटाळला आहे. तसेच दहा दिवसांत ट्रायल कोर्टात शरण जावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. अशी माहिती वकील राजेंद्र रावराणे यांनी दिली. संतोष परब हल्ला प्रकरणात संदेश सावंत हे संशयित आरोपी आहेत. त्यांनी सिंधुदुर्ग  जिल्हा न्यायालय त्यानंतर उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज वकिलांमार्फत दाखल केला होता. सुनावणी नंतर ते अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यानंतर सावंत यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सोमवारी सुनावणी झाली.

या सुनावणीत वकील राजेंद्र रावराणे ऑनलाईन प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. या सुनावणीत सरकारी पक्ष व आरोपींच्यावतीनेही बाजू मांडण्यात आली. दोन्ही बाजू  ऐकल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला आहे. तर, सावंत यांना दहा दिवस पोलिसांना अटक करता येणार नाही. मात्र, त्यांनी ट्रायल कोर्टात  शरण जावे असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. असे वकील राजेंद्र रावराणे यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी