शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या उष्म्यामुळे रस्ते पडले ओस, सावंतवाडीत जलस्त्रोत आटण्याच्या मार्गावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 19:18 IST

विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत आहे

अनंत जाधवसावंतवाडी : यंदा महिन्याच्या मध्यान्हातच जिल्ह्यातील तापमानाने उच्चांक गाठला आहे. गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या पुढेच राहत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी १० वाजताच उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. दुपारी १२ नंतर उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिकांअभावी रस्ते ओस पडले आहेत.कडाक्याच्या उन्हामुळे जिल्ह्यातील जलस्रोतांवर गंभीर परिणाम दिसून येत आहेत. अनेक नदी-नाले आतापासूनच कोरडे पडू लागले असून, ग्रामीण भागातील विहिरींची पातळी झपाट्याने खालावत आहे.दुसरीकडे शहरात रस्त्यावर व्यवसाय करणारे चप्पल-बूट शिवणारे कारागीर, फळ विक्रेते, बाजार समितीमधील हमाल, तीनचाकी रिक्षाद्वारे मालवाहतूक करणारे मजूर, तसेच बांधकामावरील कामगारांना कडक उन्हात काम करताना मोठी कसरत करावी लागत आहे.ग्रामीण भागातील काही विहिरींची पातळी खाली गेली असून, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Scorching Heat Empties Roads; Water Sources Dwindle in Sawantwadi.

Web Summary : Extreme heat in Sawantwadi empties roads as temperatures soar. Water sources are drying up, impacting rural wells and raising concerns for drinking water and livestock.