शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्रख्यात अक्षरकार कमल शेडगे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 10:38 AM

प्रख्यात अक्षरकार कमल शेडगे (८५) यांचे शनिवारी राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कमल शेडगे यांना मुळात चित्रकलेची आवड होती. १९५५ साली टाईम्स आॅफ इंडियामध्ये नोकरी सुरू केल्यानंतर ते अक्षरलेखनाकडे वळले.

ठळक मुद्देप्रख्यात अक्षरकार कमल शेडगे यांचे निधनरायगडाला जेव्हा जाग येते नाटकासाठी पहिल्यांदा अक्षरलेखन

मालवण : प्रख्यात अक्षरकार कमल शेडगे (८५) यांचे शनिवारी राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कमल शेडगे यांना मुळात चित्रकलेची आवड होती. १९५५ साली टाईम्स आॅफ इंडियामध्ये नोकरी सुरू केल्यानंतर ते अक्षरलेखनाकडे वळले.महाराष्ट्र टाईम्स सुरू झाल्यानंतर त्यांनी मराठी अक्षरलेखन सुरू केले. १९६२ साली रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकासाठी त्यांनी पहिल्यांदा अक्षरलेखन केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.शेडगे यांच्या निधनाने अक्षराच्या दुनियेतील चमत्कार हरपल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि सून असा परिवार आहे.

टॅग्स :literatureसाहित्यsindhudurgसिंधुदुर्ग