शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 2:01 PM

Rain Sindhudurg : जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 1.12 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1178.38 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 350.0450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.25 टक्के भरले आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरीतिलारी धरण 78.25 टक्के भरले

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 1.12 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1178.38 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 350.0450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.25 टक्के भरले आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 02(1239), सावंतवाडी - 00(1438.10), वेंगुर्ला - 00(932), कुडाळ - 00(1058), मालवण - 00(1164), कणकवली - 06(1268), देवगड - 00(1078), वैभववाडी - 01(1250), असा पाऊस झाला आहे.

तिलारी धरण 78.25 टक्के भरले

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 350.0450 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.25 टक्के भरले आहे.

उपलब्ध पाणीसाठामध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 57.9700, अरुणा झ्र 32.9240, कोर्ले- सातंडी झ्र 24.7800. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.3200, ओटाव झ्र 1.3740, देंदोनवाडी झ्र 0.3166, तरंदळे झ्र 0.2940, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 2.1380, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.4570, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.8920, दाभाचीवाडी झ्र 1.5030, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.2640, कारिवडे झ्र 1.1570, धामापूर झ्र 1.2910, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 0.9840, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7170, शिरगाव झ्र 0.6580, तिथवली झ्र 1.3660, लोरे झ्र 2.6960 

टॅग्स :RainपाऊसTilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग