शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

राणेंची दहशत प्रवृत्ती उघड

By admin | Updated: July 21, 2014 23:22 IST

वैभव नाईक : राजकीय भवितव्यासाठी राजीनामा नाट्य

कणकवली : विरोधकांकडून दहशतीचा बागुलबुवा केला जात असल्याचे पालकमंत्री नारायण राणे सांगत होते. मात्र, दगड उचलणाऱ्यांचे हात तोडण्याचे आदेश कार्यकर्त्यांना देणाऱ्या नारायण राणेंनी आपली दहशत माजवण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे, अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. वैभव नाईक म्हणाले की, नारायण राणे यांचे जयवंत परब, श्रीकांत सरमळकर, रविंद्र फाटक, गौरीशंकर खोत असे डावे-उजवे हात शिवसेनेने घेतले आहेत. त्यामुळे दगड मारणाऱ्यांचे हात तोडणारे त्यांच्याकडे शिल्लक राहिले नाहीत. राणेसमर्थक असलेले काही माजी आमदार ‘मातोश्री’ बाहेर घिरट्या घालत आहेत, असे राजन तेली यांचे नाव न घेता नाईक म्हणाले. राज्यस्तरीय नेतृत्व म्हणून आता नारायण राणेंकडे आमदारच शिल्लक नाहीत. इकोसेन्सिटीव्ह झोनखाली १९२ गावे अजूनही आहेत. जिल्ह्यातील ४८ हजार हेक्टर जमिन वनसंज्ञेखाली आहे. टाळंबा, नरडवे आदी धरणप्रकल्प निधी अभावी रखडले आहेत. सोलापूर-पुणे, नगर-पुणे मार्ग चौपदरीकरण होत आहे. तर नाशिक-मुंबई आठ पदरी होत आहे. परंतु मुंबई-गोवा महामार्ग गेली दहा वर्षे चौपदरीकरणापासून रखडला आहे. या बाबींसाठी कधी राणेंनी राजीनामा अस्त्र वापरून दबाव आणला नाही. मात्र, आपल्या राजकीय भवितव्यासाठी ते राजीनाम्याची खेळी करत आहेत. नारायण राणेंवर टीका केल्याने प्रसिद्धी मिळते हे त्यांचे विधान चुकीचे आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्यावर टीका करून उलट राणे प्रसिद्धी मिळवत आहेत. (प्रतिनिधी)रविंद्र फाटक लवकरच जिल्हा दौऱ्यावरशिवसेनेत प्रवेश केलेले ठाण्याचे नगरसेवक रविंद्र फाटक हे पुढील आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी फाटक त्यांचे अनेक समर्थक व ‘विरोधक’ शिवसेनेत सामावून घेणार आहेत. फाटक यांचे सिंधुदुर्गात जल्लोषी स्वागत केले जाईल, असे वैभव नाईक यांनी सांगितले.