शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करून पळणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 15:15 IST

पिंगुळी-शेटकरवाडी येथे घरफोडी करून पळणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना तेथील सतर्कग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी सिद्धेश परब (२९, रा. बाव) व अमित दळवी (३०, रा. तळगाव) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देघरफोडी करून पळणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडलेपिंगुळी-शेटकरवाडी येथील सतर्क ग्रामस्थांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

कुडाळ : पिंगुळी-शेटकरवाडी येथे घरफोडी करून पळणाऱ्या दोन संशयित चोरट्यांना तेथील सतर्क ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी कुडाळ पोलिसांनी सिद्धेश परब (२९, रा. बाव) व अमित दळवी (३०, रा. तळगाव) या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.याबाबत निलेश मोर्ये यांनी पोलिसांत माहिती दिली. शनिवारी रात्री मोर्ये व त्यांचा भाऊ यांना दोन अनोळखी व्यक्ती जाताना दिसल्या. या व्यक्ती त्यांच्या वाडीतील नसल्याची खात्री झाल्याने इतक्या रात्री ते कुठे जातात याची विचारपूस त्या दोन्ही व्यक्तींकडे केली. यावेळी त्यांनी कुडाळ येथून दांडिया-गरबा नृत्य बघायला आलो, असे उत्तर दिले.मात्र, त्यांचे वागणे संशयास्पद वाटू लागल्याने जमलेल्या ग्रामस्थांनी तुमच्या हातात काय आहे? असे विचारले. त्यामुळे भांबावलेल्या त्या दोघांनी ते सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याचे सांगून समोरील घराच्या मागील दरवाजा फोडून चोरी केल्याची कबुली दिली.

शेटकरवाडी येथील सचिन पाटील त्यांच्या घराचा मागील दरवाजा लोखंडी कटावणीने तोडून त्यांनी कपाटातील दागिने व रोख रक्कम चोरल्याची माहिती कुडाळ पोलिसांना मोर्ये यांनी दिली. दोन्ही संशयितांना शनिवारी पहाटे पोलिसांनी ताब्यात घेतले. यात नेमका किती मुद्देमाल संशयितांनी लंपास केला याचा पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग