बेळगाव शहराच्या काही भागात पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:58 IST2019-06-10T16:46:56+5:302019-06-10T16:58:46+5:30

बेळगाव शहराच्या काही भागात आज दुपारी पाऊस झाला आहे. फक्त अर्धा तास पडलेल्या पावसाने वातावरण शांत केले आहे. अनगोळ, वडगाव आणि शहापुरच्या काही भागात हा पाऊस पडला असून त्यामुळे मान्सून दाखल होण्याची चाहूल लागली आहे.

Rain in some parts of Belgaum City | बेळगाव शहराच्या काही भागात पाऊस

बेळगाव शहराच्या काही भागात पाऊस

ठळक मुद्देबेळगाव शहराच्या काही भागात पाऊस राकसकोप, हिडकल जलाशयांनी गाठला तळ

बेळगावबेळगाव शहराच्या काही भागात आज दुपारी पाऊस झाला आहे. फक्त अर्धा तास पडलेल्या पावसाने वातावरण शांत केले आहे. अनगोळ, वडगाव आणि शहापुरच्या काही भागात हा पाऊस पडला असून त्यामुळे मान्सून दाखल होण्याची चाहूल लागली आहे.

शहराला पाणी पुरवठा करणारे सर्व मार्ग बंद होत आहेत. राकसकोप आणि हिडकल या जलाशयांनी तळ गाठला आहे.

आता पाऊस लवकरात लवकर येण्याची गरज आहे. पण फक्त अर्धा तास पडून पाऊस गायब झाला. शहर आणि परिसरातील विहिरींना पाणी येण्यासाठी जोरात पावसाची अपेक्षा आहे.

Web Title: Rain in some parts of Belgaum City