शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पर्ससीन नौकांची होतेय घुसखोरी स्थानिक मच्छिमारांची ठरतेय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2018 5:09 PM

नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात 1 आॅगस्टपासून झाली तर अधिकृत पर्ससीनधारकांची मासेमारी शनिवारपासून सुरू झाली.

मालवण : नव्या मासेमारी हंगामाची सुरुवात 1 आॅगस्टपासून झाली तर अधिकृत पर्ससीनधारकांची मासेमारी शनिवारपासून सुरू झाली. अशा परिस्थितीत शनिवारी पहिल्याच दिवशी किल्ल्यापासून निवतीच्या समुद्रात दहा ते बारा वाव समुद्राच्या आत परराज्यातील शेकडो हायस्पीड तसेच पर्ससीनधारकांनी घुसखोरी केल्याचे दिसून आले. रात्रीच्यावेळी या हायस्पीड आणि पर्ससीनच्या नौकांवरील लख्ख प्रकाश किनारपट्टीजवळ दिसून आला. याबाबतची माहिती स्थानिक तसेच निवतीतील मच्छिमारांनी दिली. 

सध्या किना-यालगत स्थानिक पारंपरिक तसेच रापणकर मच्छीमारांना मासळीची चांगल्या प्रमाणात मासळी मिळत आहे. चांगली मासळीच्या कॅचमुळे सुखावत असलेल्या मच्छीमारांना परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनची घुसखोरी डोकेदुखी ठरत आहे. यातच पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने जिल्ह्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी केलेल्या परराज्यातील ट्रॉलर्समुळे मच्छीमारांमधील संघर्ष पुन्हा उफाळण्याची शक्यता  वर्तविण्यात येत आहे.  नाराजीचे सूरएकीकडे मच्छीमारांना मासळीची चांगली कॅच मिळत असताना सत्ताधारी आपल्याच पाठपुराव्यामुळे मासळी जाळ्यात येत असल्याचे सांगत आहेत. मग दुसरीकडे परराज्यातील हायस्पीड, पर्ससीनधारकांची घुसखोरी, अतिक्रमण का थांबविले जात नाही असा प्रश्न मच्छीमारांमधून विचारला जात आहे. या प्रकारामुळे स्थानिक मच्छिमारांत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.  

टॅग्स :fishermanमच्छीमार