शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

कणकवलीत महामार्गाची संरक्षण भिंत कोसळली; ठेकेदारांच्या निष्काळणीपणानं लोकांचा जीव टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 16:42 IST

अनेकदा बैठका व नेत्याचे पाहणी दौरे होऊन देखील आवश्यक ती काळजी महामार्ग ठेकेदारांनी घेतलेली नाही.

कणकवलीः गेल्या काही दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांना पूरही आला आहे. ऐन पावसाळ्यात कणकवलीत महामार्गाची संरक्षण भिंत आज दुपारी कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. तसेच वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पाऊस सुरू झाल्यापासून कणकवली एस. एम. हायस्कूलसमोरील उड्डाणपूल धोकादायक बनल्याची माहिती प्रशासनाला होती. अनेकदा बैठका व नेत्याचे पाहणी दौरे होऊन देखील आवश्यक ती काळजी महामार्ग ठेकेदारांनी घेतलेली नाही.परिणामी सोमवारी दुपारी संरक्षण भिंत कोसळल्याने सर्व्हिस रस्त्यावर माती आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. भविष्यात आणखी संरक्षण भिंत कोसळून दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Kankavliकणकवली