आवश्यक ठीकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात असून मद्यपी पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सावंतवाडीचे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे यांनी दिली ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. ...
दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी आज शनिवार पासून करण्यात येणार आहे.आंबोली घाटात शुक्रवारी वनविभाग तसेच वनसमिती ग्रामस्थ याच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असून मोठ्याप्रमाणात कचरा गोळा करण्यात आला. ...
सावंतवाडी अर्बन बॅंक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्ह्यात आहे. सावंतवाडी अर्बन बॅंकेवर रिझर्व्ह बँकेकडून आठ महिन्यांपुर्वी निर्बंध लादण्यात आले होते. ...