लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरी, सिंधुदुर्गला तीन मंत्रिपदे; उदय सामंत, नितेश राणे यांना कॅबिनेट, योगेश कदम राज्यमंत्री - Marathi News | Ratnagiri, Sindhudurg get three ministerial posts; Uday Samant, Nitesh Rane get cabinet, Yogesh Kadam gets Minister of State | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, सिंधुदुर्गला तीन मंत्रिपदे; उदय सामंत, नितेश राणे यांना कॅबिनेट, योगेश कदम राज्यमंत्री

रत्नागिरी / सिंधुदुर्ग : प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या महायुतीने कोकणाच्या पदरात झुकते माप टाकले असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ... ...

भाजपच्या नितेश राणेंना मंत्रिपद, पण शिवसेनेच्या केसरकरांचा पत्ता का कापला? एक गोष्ट स्पष्ट झाली... - Marathi News | BJP's Nitesh Rane gets ministerial post, but why was Shiv Sena's Dipak Kesarkar's name cut off? One thing is clear... in Sindhudurga politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या नितेश राणेंना मंत्रिपद, पण शिवसेनेच्या केसरकरांचा पत्ता का कापला? एक गोष्ट स्पष्ट झाली...

Cabinet Expansion: मोदींशी आपले चांगले संबंध, मोदींनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिलेली असे छातीठोकपणे सांगणाऱ्या केसरकरांचे नाव मात्र मंत्रिपदाच्या अंतिम यादीतून वगळण्यात आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.  ...

नितेश राणे यांना मंत्रिपदाची लॉटरी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा फोन; सिंधुदुर्गात दहा वर्षानंतर पुन्हा राणे राज्य - Marathi News | Nitesh Rane gets a ministerial berth, calls from state president Bawankule; Rane rule again in Sindhudurg after ten years | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणे यांना मंत्रिपदाची लॉटरी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा फोन; सिंधुदुर्गात दहा वर्षानंतर पुन्हा राणे राज्य

भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्याचे 'राम सुतार आर्ट' कंपनीला काम - Marathi News | ram sutar art company get work for statue of chhatrapati shivaji maharaj in malvan rajkot fort | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्याचे 'राम सुतार आर्ट' कंपनीला काम

या कंपनीने याआधी गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. ...

Sindhudurg: शेकरू संवर्धनासाठी डॉ. रुपेश पाटकरांचा अनोखा पुढाकार, आठ एकर बागच राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केली - Marathi News | Sindhudurg District Psychiatrist Dr. Rupesh Patkar declared the eight acre garden as a reserve area Indian giant squirrel conservation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: शेकरू संवर्धनासाठी डॉ. रुपेश पाटकरांचा अनोखा पुढाकार, आठ एकर बागच राखीव क्षेत्र म्हणून जाहीर केली

अनंत जाधव  सावंतवाडी : महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर असलेल्या बांदा गावातील गवळी टेंब येथे माणसपोचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी ... ...

फसवणूक प्रकरणी तृप्ती मुळीकचे पोलिस दलातून निलंबन, सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांची कारवाई - Marathi News | Trupti Mulik suspended from police force in fraud case, Sindhudurg Superintendent of Police takes action | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :फसवणूक प्रकरणी तृप्ती मुळीकचे पोलिस दलातून निलंबन, सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांची कारवाई

कोल्हापूर पोलिसांकडून अटक, तीन दिवसांची कोठडी ...

‘उद्धवसेने’च्या पदाधिकाऱ्यांना ‘पॉलिटिकल करिअर’ची चिंता, भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश करणार ? - Marathi News | Uddhav Sena office bearers worried about political career | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :‘उद्धवसेने’च्या पदाधिकाऱ्यांना ‘पॉलिटिकल करिअर’ची चिंता, भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश करणार ?

भाजपमध्ये ‘विनाअट’ प्रवेश होतील? ...

देवगड-जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी भाजपाची वर्णी, कस बदल राजकारण.. वाचा - Marathi News | BJP appoints Devgad Jamsande Nagar Panchayat Subject Committee Chairman | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड-जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापतीपदी भाजपाची वर्णी, कस बदल राजकारण.. वाचा

महायुतीचे नऊ विरूद्ध आठ संख्याबळ झाल्याने फायदा ...

रत्नागिरी-सिंधुदुर्गातील पोटखराबा जमिनी विम्यासाठी संरक्षित करा, नारायण राणेंनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मांडल्या समस्या - Marathi News | Protect the poor lands in Ratnagiri Sindhudurg for insurance, Narayan Rane raised the issues with the Union Agriculture Minister | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी-सिंधुदुर्गातील पोटखराबा जमिनी विम्यासाठी संरक्षित करा, नारायण राणेंनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मांडल्या समस्या

कणकवली : रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे पश्चिम घाट परिसर हा डोंगराळ आणि कठीण प्रदेशांचा आहे. अरबी समुद्र ते ... ...