लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
Winter Session Maharashtra: वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा, नुसते बांबू लागवडीबाबत आवाहन नको; आमदार नीलेश राणेंची चौफेर फटकेबाजी  - Marathi News | MLA Nilesh Rane demand in the Legislative Assembly for a thorough investigation of the Rajkot incident, provision of wildlife and other questions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Winter Session Maharashtra: राजकोट घटनेची सखोल चौकशी करा, आमदार नीलेश राणेंची मागणी

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर मांडले लक्षवेधी मुद्दे  ...

मी नाराज नाही, कोकणची सेवा करण्याची इच्छा - दीपक केसरकर - Marathi News | There is no sorrow if there is no name in the cabinet; Former Minister Deepak Kesarkar explained the opinion | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मंत्री मंडळात नाव नसले, तरी कोणतेही दु:ख नाही; दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं मत

सावंतवाडी : माझ्या मंत्रिपदाच्या काळात सर्वांनाच न्याय दिला. मी केलेल्या कामाचे मला पूर्ण समाधान वाटते. मी नाराज नाही, उलट ... ...

Winter Session Maharashtra: मच्छिमारांवरील हल्ले रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या, आमदार भास्कर जाधव यांची मागणी - Marathi News | Take strategic decisions to prevent deadly attacks on fishermen, MLA Bhaskar Jadhav demands in the Legislative Assembly | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Winter Session Maharashtra: मच्छिमारांवरील हल्ले रोखण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्या, आमदार भास्कर जाधव यांची मागणी

औचित्याच्या मुद्यातून वेधले सभागृहाचे लक्ष  ...

Winter Session Maharashtra: कोकण किनारपट्टीवरील परप्रांतिय ट्रॉलर्सवर कारवाई करा, नीलेश राणेंनी वेधले सभागृहाचे लक्ष  - Marathi News | Take action against migrant trawlers on the Konkan coast MLA Nilesh Rane's demand | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Winter Session Maharashtra: कोकण किनारपट्टीवरील परप्रांतिय ट्रॉलर्सवर कारवाई करा, नीलेश राणेंनी वेधले सभागृहाचे लक्ष 

मुख्यमंत्र्यांचे उचित कार्यवाहीची ग्वाही ...

Sindhudurg: अख्खं गाव रामेश्वराच्या स्वाधीन!; आचरे गावच्या गावपळण प्रथेचा प्रारंभ, जाणून घ्या अख्यायिका - Marathi News | The villagers of Achara village in Malvan taluka took the order of the village deity Shri Dev Rameshwar as final and demolished the entire village in the wake of the village raid | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: अख्खं गाव रामेश्वराच्या स्वाधीन!; आचरे गावच्या गावपळण प्रथेचा प्रारंभ, जाणून घ्या अख्यायिका

कडाक्याची थंडी तरीही गावकऱ्यांचा अभूतपूर्व उत्साह ...

रत्नागिरी, सिंधुदुर्गला तीन मंत्रिपदे; उदय सामंत, नितेश राणे यांना कॅबिनेट, योगेश कदम राज्यमंत्री - Marathi News | Ratnagiri, Sindhudurg get three ministerial posts; Uday Samant, Nitesh Rane get cabinet, Yogesh Kadam gets Minister of State | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी, सिंधुदुर्गला तीन मंत्रिपदे; उदय सामंत, नितेश राणे यांना कॅबिनेट, योगेश कदम राज्यमंत्री

रत्नागिरी / सिंधुदुर्ग : प्रचंड बहुमताने सत्तेत आलेल्या महायुतीने कोकणाच्या पदरात झुकते माप टाकले असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ... ...

भाजपच्या नितेश राणेंना मंत्रिपद, पण शिवसेनेच्या केसरकरांचा पत्ता का कापला? एक गोष्ट स्पष्ट झाली... - Marathi News | BJP's Nitesh Rane gets ministerial post, but why was Shiv Sena's Dipak Kesarkar's name cut off? One thing is clear... in Sindhudurga politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या नितेश राणेंना मंत्रिपद, पण शिवसेनेच्या केसरकरांचा पत्ता का कापला? एक गोष्ट स्पष्ट झाली...

Cabinet Expansion: मोदींशी आपले चांगले संबंध, मोदींनी आपल्याला भाजपात येण्याची ऑफर दिलेली असे छातीठोकपणे सांगणाऱ्या केसरकरांचे नाव मात्र मंत्रिपदाच्या अंतिम यादीतून वगळण्यात आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात चांगलीच चर्चा रंगली आहे.  ...

नितेश राणे यांना मंत्रिपदाची लॉटरी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा फोन; सिंधुदुर्गात दहा वर्षानंतर पुन्हा राणे राज्य - Marathi News | Nitesh Rane gets a ministerial berth, calls from state president Bawankule; Rane rule again in Sindhudurg after ten years | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नितेश राणे यांना मंत्रिपदाची लॉटरी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा फोन; सिंधुदुर्गात दहा वर्षानंतर पुन्हा राणे राज्य

भाजपासह महायुतीच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष ...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्याचे 'राम सुतार आर्ट' कंपनीला काम - Marathi News | ram sutar art company get work for statue of chhatrapati shivaji maharaj in malvan rajkot fort | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'त्या' पुतळ्याचे 'राम सुतार आर्ट' कंपनीला काम

या कंपनीने याआधी गुजरातमधील 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते. ...