Shirish Gavas News: सोशल मीडियावरील रेड सॉईल स्टोरीज या आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून कोकणातील पारंपरिक जीवन आणि कोकणातील खाद्यसंस्कृतीची ओखळ करून देणारे प्रसिद्ध युट्युबर शिरीष गवस यांचं आज आकस्मिक निधन झालं. ...
प्रत्येक बसमध्ये केवळ ४० प्रवासीच असावेत, असे नियोजन असून, २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ...
आम्ही महायुतीत काम करतोय, जर आमच्या भाजपा कार्यकर्त्यांना कुणी धमकावत असेल. धमकावून पक्षात घेण्याचं काम करत असेल तर महायुती टिकेल का? असा प्रश्न मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. ...