Nitesh Rane Pre Arrest Bail Plea Update: नितेश राणेंच्या पीएने आरोपी सचिन सातपुते अनेकदा फोन केले होते, हे तपासात निष्पन्न झाले असल्याचे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले. यावर राणेंचे वकील युक्तीवाद करत होते. ...
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक आणि शिवसैनिकाला मारहाण यासंदर्भात भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरणही चांगलेच तापलेले आहे. गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे नॉटरिचएबल आहेत. ते नेमके कुठे आहेत? ...
या आंदोलनाची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दखल घेतली असून त्यांनी याबाबत तातडीने गृहराज्यमंत्री सतेज पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी चर्चा करून कारवाईच्या सूचना देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मांजरेकर यांनी दिली. ...
देश सेवा करत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना सैन्य सेवा मेडल, स्टार मेडल, संग्राम मेडल देऊन गौरविण्यात आले होते. त्यांच्या शौर्याचा देशातर्फे मरणोत्तर' बॅज ऑफ सॅक्रिफाइस ' हे शौर्य पदक देऊन गौरव करण्यात आला आहे. ...
शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांना मारहाण झाल्या प्रकरणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. नितेश राणे यामुळे नॉट रिचेबल झाले असून सिंधुदुर्गच्या जिल्हा सत्र न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला आहे. ...
Narayan Rane : नितेश राणे यांना शोधण्यासाठी हेच पोलीस माझ्या रुग्णालयात पोहोचले. त्या ठिकाणी माझी पत्नी बसली होती, त्या कार्यालयात जाऊन नीतेश राणे कुठे आहेत? अशी विचारणा केली. ...