लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
हुंबरठ येथे गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक रोखली, सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Illegal smuggling of Goa made liquor stopped at Humberth | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हुंबरठ येथे गोवा बनावटीच्या मद्याची अवैध वाहतूक रोखली, सव्वा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

डिसेंबर नंतर उत्पादन शुल्क विभाग तसेच पोलिसांकडून मद्य कारवाया करणे जवळपास बंदच होते. त्यामुळे बेकायदा मद्य वाहतुकीला सध्या ऊत आला आहे ...

एस.टी सेवा बंद असल्याने दुचाकीने निघाला कॉलेजला, अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू; कणकवली तालुक्यातील घटना - Marathi News | Students killed in Mumbai Goa highway accident | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :एस.टी सेवा बंद असल्याने दुचाकीने निघाला कॉलेजला, अपघातात विद्यार्थ्यांचा मृत्यू; कणकवली तालुक्यातील घटना

एस.टी सेवा बंद असल्याने शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने शाळेत येत असतात ...

“घाम पुसत भाषण करणाऱ्या संजय राऊतांमध्ये हिंमत होती तर...”; राणेंचा खोचक टोला  - Marathi News | nitesh rane replied shiv sena sanjay raut over criticism on bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“घाम पुसत भाषण करणाऱ्या संजय राऊतांमध्ये हिंमत होती तर...”; राणेंचा खोचक टोला 

पत्रकारांवर अन्याय करणाऱ्या संजय राऊतांची स्वत:च्या पेशाशी निष्ठा आहे का, असा सवाल करण्यात आला. ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर नितेश राणेंच्या बिनविरोध निवडीवर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Marathi News | shiv sena sushant naik replied bjp nitesh rane elected unopposed in sindhudurg district bank | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर नितेश राणेंच्या बिनविरोध निवडीवर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी नितेश राणेंची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ...

डिंगणे-बांबरवाडीत भर दिवसा काजू बागेत गव्यांचा कळप, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | A herd of gaur in a cashew orchard all day in Dingane Bambarwadi sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :डिंगणे-बांबरवाडीत भर दिवसा काजू बागेत गव्यांचा कळप, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

काजू हंगाम सुरू झाल्याने शेतकरी सध्या काजू बी गोळा करण्यासाठी बागायतीत जात आहेत. ...

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदी नितेश राणेंची बिनविरोध निवड - Marathi News | Unopposed election of Nitesh Rane as the Director of Sindhudurg District Bank | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदी नितेश राणेंची बिनविरोध निवड

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली ओरोस येथे जिल्हा बँकेच्या सभागृहात बैठक झाली. ...

तळेरे येथे प्राचीन काळातील मूर्तीची विक्री करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी एकास घेतलं ताब्यात - Marathi News | Attempt to sell an ancient idol at Talere, police arrested one | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तळेरे येथे प्राचीन काळातील मूर्तीची विक्री करण्याचा प्रयत्न, पोलिसांनी एकास घेतलं ताब्यात

मूर्ती प्राचीन काळातीलच आहे का ? याबाबतची शास्त्रशुद्ध तपासणी करण्यासाठी ती मूर्ती रत्नागिरी येथे पुरातत्व विभागाच्या कार्यालयात पाठवण्यात आली आहे. ...

कणकवलीत बीएसएनएलच्या एक्सचेंज कार्यालयाला आग, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न - Marathi News | Fire at BSNL exchange office in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत बीएसएनएलच्या एक्सचेंज कार्यालयाला आग, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ...

नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे मानायचे का? दीपक केसरकरांचा सवाल - Marathi News | Should Kirit Somaiya's allegations against Narayan Rane be considered true? Question from Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :नारायण राणेंवर किरीट सोमय्यांनी केलेले आरोप खरे मानायचे का? दीपक केसरकरांचा सवाल

Deepak Kesarkar : किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेला समर्थन देण्यासाठी पत्रकार परिषद घेता, मग किरीट  सोमय्यांनी त्यावेळी तुमच्यावर केलेले आरोप खरे मानायचे का? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.  ...