लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
कणकवलीत ११ मार्चपासून नाट्य महोत्सव!, नाट्यरसिकांना पर्वणी - Marathi News | Natya Mahotsav from March 11 in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत ११ मार्चपासून नाट्य महोत्सव!, नाट्यरसिकांना पर्वणी

नटसम्राट मच्छींद्र कांबळी स्मृती नाट्यमहोत्सवाचे आयोजन ...

कुणकेश्वर यात्रेसाठी निघाले असता काळाचा घाला, कारच्या धडकेत एक जण जागीच ठार - Marathi News | Two-wheeler killed on the spot in car crash | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुणकेश्वर यात्रेसाठी निघाले असता काळाचा घाला, कारच्या धडकेत एक जण जागीच ठार

शिरगाव: कुणकेश्वर यात्रेसाठी काका-पुतणे  दुचाकीवरुन निघाले असता कारने दिलेल्या धडकेत काकाचा जागीच मृत्यू झाला. तर पुतण्या गंभीर जखमी झाला. ... ...

कुणकेश्‍वर यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ!, भक्‍तीचा मळा फुलला - Marathi News | Yatra on Kunkeshwar starts from today | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुणकेश्‍वर यात्रोत्सवास आजपासून प्रारंभ!, भक्‍तीचा मळा फुलला

एस.टी कर्मचारी संपाचा काहीसा परिणाम यावर्षी भाविकांच्या संख्येवर झाला आहे ...

काजू बियांवर बुरशीजन्य रोगाचे संकट! बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण - Marathi News | Crisis of fungal diseases on cashew seeds! An atmosphere of concern among gardeners | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :काजू बियांवर बुरशीजन्य रोगाचे संकट! बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण

कोकणात मोठ्या प्रमाणात काजू, आंबा यांची लागवड केली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा हंगाम लांबल्यामुळे पालवी व पर्यायाने मोहोर येण्याच्या प्रक्रियेस विलंब झाला ...

सावधान! झोपण्याआधी मोबाइलवर ऑडिओ-व्हिडिओ बघताय? आरोग्यावर 'हा' होतोय परिणाम - Marathi News | Adverse effects of the habit of constantly watching social media on mobile | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावधान! झोपण्याआधी मोबाइलवर ऑडिओ-व्हिडिओ बघताय? आरोग्यावर 'हा' होतोय परिणाम

मोबाइलवर सतत सोशल मीडिया पाहण्याच्या सवयीचा विपरीत परिणाम ...

आम्ही खाकिंव्हमधील मेसच्या 'बंकर'मध्ये सुरक्षित, सावंतवाडीतील विद्यार्थ्याने कथन केली भयानता - Marathi News | Indian students in Kiev sheltered in bunker, student from Sawantwadi told of the dire situation there | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आम्ही खाकिंव्हमधील मेसच्या 'बंकर'मध्ये सुरक्षित, सावंतवाडीतील विद्यार्थ्याने कथन केली भयानता

शहरात सर्वत्र बाॅम्बचे आवाज ऐकू येत असून धुराचे लोटच्या लोट पसरले आहेत ...

राज्यात पहिल्यांदाच आढळल्या चतुरांच्या आणखी दोन प्रजाती; जैवविविधेत संशोधकांची यशस्वी कामगिरी! - Marathi News | In addition to biodiversity, two more species of Chatur were found for the first time in Maharashtra | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राज्यात पहिल्यांदाच आढळल्या चतुरांच्या आणखी दोन प्रजाती; जैवविविधेत संशोधकांची यशस्वी कामगिरी!

दक्षिण भारतातील चतुर किटकांची उत्तरेकडे झेप, सिंधुदुर्गातील संशोधकांची यशस्वी कामगिरी. ...

अवजड वाहतुकीसाठी करुळ घाट ३ आठवडे बंद - Marathi News | Karul Ghat closed for 3 weeks for heavy traffic | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अवजड वाहतुकीसाठी करुळ घाट ३ आठवडे बंद

करुळ घाट रस्त्याच्या दुरुस्तीचे कामासाठी बंद राहणार ...

भविष्यात मंत्रिमंडळाची बैठक जेलमध्ये घ्यावी लागेल, विनायक मेटेंची बोचरी टीका - Marathi News | In the future the cabinet meeting may have to be held in jail, MLA Vinayak Mete criticizes Mahavikas Aghadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भविष्यात मंत्रिमंडळाची बैठक जेलमध्ये घ्यावी लागेल, विनायक मेटेंची बोचरी टीका

भाजपच्या नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा पुरावे असतील तर द्यावेत असे आव्हान देखील दिले ...