सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवली येथे हल्ला झाला होता. या घटनेतील पसार असलेल्या पुणे येथील दोन्ही आरोपींना कणकवली पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी उशिरा अटक केली. ...
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते वेर्णा या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम गेली सात वर्षे सुरू होते. रोहा ते रत्नागिरी या २८५ किलोमीटर टप्प्याचे विद्युतीकरण डिसेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाले. ...