लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
Crime News sindhudurg: मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, कासार्डे येथील घटना - Marathi News | Attack on a businessman at Kasarde on the Mumbai Goa highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Crime News sindhudurg: मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला, कासार्डे येथील घटना

पहाटे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...

सावंतवाडीत भरवस्तीत आग, अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल - Marathi News | Fire at Sawantwadi, fire brigade arrives at the scene | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत भरवस्तीत आग, अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल

Sawantwadi : घटनास्थळी नागरिकांची गर्दी सुद्धा मोठ्याप्रमाणात झाली आहे. ही आग मुद्राळे यांच्या मांगराला लागली आहे. ...

कुंभार बांधवांना त्रास होता कामा नये!, मंत्री विजय वडेट्टीवारांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | The potter brothers should not be bothered! Minister Vijay Vadettivar orders all District Collectors in the state | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कुंभार बांधवांना त्रास होता कामा नये!, मंत्री विजय वडेट्टीवारांचे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

कुंभार समाजबांधवांना जातीचा दाखल काढताना व मातीचा व्यवसाय करताना जिल्हा प्रशासनाकडून त्रास ...

Vijaydurg Fort: लाखो रुपये खर्च करूनही विजयदुर्ग किल्ल्याची दुरावस्था! - Marathi News | Bad condition of Vijaydurg fort despite spending lakhs of rupees | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Vijaydurg Fort: लाखो रुपये खर्च करूनही विजयदुर्ग किल्ल्याची दुरावस्था!

निधीत भ्रष्टाचार झाल्याची शक्यता असून दोषी असणार्‍या अधिकार्‍यांवर एका महिन्यात कारवाई करावी. अन्यथा मुंबईतील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू. ...

शिवराज्याभिषेक दिन: कणकवली शहरात मिरवणूक; शिवाजी महाराजांचा जयघोष, विविध नृत्य प्रकारांचे सादरीकरण - Marathi News | Procession in Kankavali city on the occasion of ShivRajyabhishek Day | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवराज्याभिषेक दिन: कणकवली शहरात मिरवणूक; शिवाजी महाराजांचा जयघोष, विविध नृत्य प्रकारांचे सादरीकरण

वाहतुकीला कोणाताही अडथळा न होता शिस्तबद्ध पद्धतीने हि मिरवणूक झाली. ...

तारकर्लीच्या दुर्घटनेनंतर कोकणची बदनामी, उपद्रवी पर्यटकांची गरज नाही - Marathi News | After the Tarkarli tragedy Konkan infamous, annoying tourists are not needed | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :तारकर्लीच्या दुर्घटनेनंतर कोकणची बदनामी, उपद्रवी पर्यटकांची गरज नाही

पर्यटनाबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी जपा. ‘येवा कोकण आपलोच’ आसा म्हणून मालवणी माणूस तुम्हाला साद घालतच आहे. मात्र, बदनामीचे षडयंत्र आखू नका. ...

Amboli Ghat: पावसाच्या तोंडावरच आंबोली घाटात दरडींना ड्रिल, धोक्याची शक्यता - Marathi News | drill in Amboli ghat just before the onset of rains | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Amboli Ghat: पावसाच्या तोंडावरच आंबोली घाटात दरडींना ड्रिल, धोक्याची शक्यता

बांधकाम विभागानेही घाटमार्ग अद्याप रस्ते महामार्ग विभागाकडे वर्ग केला नाही. तरीही रस्ते महामार्ग विभागाने गेल्या चार दिवसांपासून घाटात आपले काम सुरू केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ...

मोदी सरकारची आठ वर्षे सुशासन, गरीब कल्याणाची!, काँग्रेसच्या काळात देशाची बदनामी-नितेश राणे - Marathi News | Eight years of good governance of Modi government, The country notoriety during the Congress says Nitesh Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोदी सरकारची आठ वर्षे सुशासन, गरीब कल्याणाची!, काँग्रेसच्या काळात देशाची बदनामी-नितेश राणे

कोरोनानंतर देश स्थिरावतो आहे सावरतो आहे त्यामुळे जनतेने संयम पाळावा. अमेरिका, चीनला मागे टाकून भारत देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनेल. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर, खोटले धनगरवाडी सड्यावर ३५ हून अधिक कातळशिल्पे - Marathi News | Sindhudurg district archeological splendor, more than 35 carvings on Khotle Dhangarwadi road | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पुरातत्व वैभवात भर, खोटले धनगरवाडी सड्यावर ३५ हून अधिक कातळशिल्पे

शिल्पांमध्ये मनुष्याकृती, प्राणी, मासे, अमूर्त रचना यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे आढळलेले 'लज्जागौरी'सदृश कातळशिल्प आश्चर्यकारक असून आधुनिक काळातील लज्जागौरी हे या प्रतिमेचे उन्नत रुप असावे, अशी शक्यता आहे. ...