जेवढी गरज आम्हाला आहे तेवढीच गरज तुम्हाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे राजकीय कुबड्या दीपक केसरकरांना मिळाल्या आहेत असं माजी खासदार निलेश राणे यांनी म्हटलं. ...
Nilesh Rane Vs Deepak Kesarkar: काल नारायण राणेंचे ज्येष्ठ पुत्र निलेश राणे आणि केसरकर यांनी एकमेकांची लायकी काढली होती. त्यानंतर रात्री निलेश राणे यांनी पुन्हा एक ट्विट करत दीपक केसरकर यांना डिवचले आहे. ...
Deepak Kesarkar Vs Narayan Rane: कोकणात राणेंशी उभा दावा असलेले दीपक केसरकर हे शिंदे गटात आल्याने आता राणे आणि केसरकरांचं पटणार का असा प्रश्न कोकणातील राजकीय वर्तुळातील मंडळी आणि सामान्य जनतेला पडला होता. ...
मुख्यमंत्री, पालकमंत्री हे त्यांचे असतानाही मागील अडीच वर्षे छत्रपतींचा पुतळा पारकर व त्यांचे सहकारी स्थलांतर करू शकले नाहीत. मात्र, ते काम कणकवली नगरपंचायत प्रशासनाने करून दाखवले. ...