लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
Toll Free in Ganesh Festival: गणेशोत्सवावेळी टोल माफी! एकनाथ शिंदेंनी एक महिना आधीच घोषणा केली - Marathi News | Toll Free in Ganesh Festival: Toll waiver during Ganeshotsav from Mumbai, Pune to Konkan! Eknath Shinde announced a month before | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवावेळी टोल माफी! एकनाथ शिंदेंनी एक महिना आधीच घोषणा केली

गेली दोन वर्षे कोरोनामुळे उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते, ते यंदा असणार नाहीत, असे शिंदे म्हणाले.  ...

सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार रुपयाचे नुकसान - Marathi News | 49 lakh 62 thousand rupees loss due to heavy rain in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार रुपयाचे नुकसान

जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिराने सुरू झाला असला तरी मुसळधार पावसामुळे मालमत्तांचे नुकसान ...

भरधाव कारची दुचाकीला धडक, अपघातात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कर्मचारी ठार - Marathi News | An employee of Sindhudurg District Bank was killed in an accident at Amboli Nangartas | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भरधाव कारची दुचाकीला धडक, अपघातात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कर्मचारी ठार

आजर्‍याहून आंबोलीला डयूटीसाठी येत असताना ही दुर्घटना घडली ...

करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत भाट यांचे निधन - Marathi News | Teacher Prashant Bhat passed away due to heartattack | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत भाट यांचे निधन

काही महिन्यांपूर्वी ते करूळ येथील माध्यमिक विद्यालयात बदलीने रुजू झाले होते. ते मनमिळावू स्वभावाचे होते ...

पावसाचा जोर ओसरला, सिंधुदुर्गात शेतीची कामे आली शेवटच्या टप्प्यात - Marathi News | the agricultural works came in the last stage In Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावसाचा जोर ओसरला, सिंधुदुर्गात शेतीची कामे आली शेवटच्या टप्प्यात

पाउस दिवसभरात अधूनमधून सरींच्या रूपाने बरसत आहे. ...

सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश - Marathi News | Speed up the construction of multispecialty hospital in Sawantwadi Chief Minister Eknath Shinde's order | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उभारणीला गती द्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

Multispecialty Hospital In Sawantwadi: सावंतवाडी येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर उभे रहावे यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. ...

विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी धोक्यात, शिवरायांच्या ऐतिहासिक वास्तूंना लागली घरघर - Marathi News | The fortifications of Vijaydurg Fort are in danger | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विजयदुर्ग किल्ल्याची तटबंदी धोक्यात, शिवरायांच्या ऐतिहासिक वास्तूंना लागली घरघर

सध्या सुरू असलेल्या संततधार पावसाने समुद्राला उधाण आहे. विजयदुर्गची तटबंदीला फुगवटा आला आहे. त्यामुळे जोराच्या लाटांनी तटबंदीला भेगा जावू शकतात. ...

गरज पडल्यास सिल्व्हर ओक वर जाऊन माफी मागेन; दिपक केसरकर नरमले  - Marathi News | I will go to Silver Oak and apologize if necessary rebel mla Deepak Kesarkar said clarified on bjp minister narayan rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गरज पडल्यास सिल्व्हर ओक वर जाऊन माफी मागेन; दिपक केसरकर नरमले 

राणेंवरही बोलणार नसल्याचे केले स्पष्ट  ...

करुळ घाटातील वाहतूक पूर्ववत ; जेसीबीच्या साहाय्याने दरडी हटविल्या - Marathi News | Three cracks collapsed in Karul Ghat; Traffic diverted via Bhuibawada, Fondaghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करुळ घाटातील वाहतूक पूर्ववत ; जेसीबीच्या साहाय्याने दरडी हटविल्या

या मार्गावरील वाहतूक रात्री ८ नंतर पूर्ववत झाली. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट व भुईबावडा घाट मार्गे वळविण्यात आली होती. ...