लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
निष्ठावंत म्हणवणारे लवकरच शिंदे गटात येतील, सामंतांनी सांगितलं राजकारण - Marathi News | The so-called loyalists will soon join the Shinde group, Uday Samant told politics | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निष्ठावंत म्हणवणारे लवकरच शिंदे गटात येतील, सामंतांनी सांगितलं राजकारण

सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रचंड निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत तेही नजिकच्या काळात  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. ...

गवारेड्याने धावत्या कारला दिली धडक, कार माडखोल येथील - Marathi News | A guard hit a running car, the car was from Madkhol | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गवारेड्याने धावत्या कारला दिली धडक, कार माडखोल येथील

Accident: आंबोली आजरा हद्दीजवळ सावंतवाडी च्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कार ला गवारेड्याने जोरदार धडक दिली या धडकेत कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. ...

सावंतवाडीच्या नव्या ठाणेदारांना अवैध धंदे रोखण्याचे आव्हान - Marathi News | Challenge to the new thanedars of Sawantwadi to prevent illegal activities | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीच्या नव्या ठाणेदारांना अवैध धंदे रोखण्याचे आव्हान

सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदावरून सुनिल धनावडे यांची बदली झाल्यानंतर सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदाची खुर्ची संगीत खुर्ची बनल्याचे दिसत आहे. ...

दोडामार्ग तालुक्यात चार दिवसांत दुसर्‍यांदा आढळले दुर्मिळ खवलेमांजर - Marathi News | A rare scaly cat was found in Dodamarg taluka for the second time in four days | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दोडामार्ग तालुक्यात चार दिवसांत दुसर्‍यांदा आढळले दुर्मिळ खवलेमांजर

सर्वात जास्त शिकार व तस्करी होणाऱ्या या अशा दुर्मिळ खवलेमांजराच्या संरक्षण व संवर्धनासाठी वनविभागाने खवलेमांजर वाचवा मोहीम राबविली आहे. ...

Shivsena: शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shinde group MLA on the way back in Shivsena? Deepak Kesarkar said clearly | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिंदे गटातील आमदार परतीच्या मार्गावर? केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

शिक्षकांकडून अतिरिक्त कामे कोण करून घेत असेल तर ते चुकीचे आहे. ...

खराब हवामानामुळे चिपी विमान तळावरून मुंबईला जाणारे विमान रद्द, चाकरमान्यांची नाराजी - Marathi News | Due to bad weather the flight from sindhudurg chipi airport to Mumbai is cancelled | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खराब हवामानामुळे चिपी विमान तळावरून मुंबईला जाणारे विमान रद्द, चाकरमान्यांची नाराजी

विमानतळावर कॅन्टीन नसल्यामुळे सर्वच प्रवाशांचे मोठे हाल ...

सिंधुदुर्ग: महामार्गावरील खड्डे भुजले, पण ग्रामीण भागातील रस्त्यांची झालीय चाळण - Marathi News | bad condition of roads in rural areas In Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: महामार्गावरील खड्डे भुजले, पण ग्रामीण भागातील रस्त्यांची झालीय चाळण

उत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करत धक्के खात गावात प्रवेश करावा लागत आहे. ...

सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन!, सर्वत्र मंगलमय वातावरण - Marathi News | Grand arrival of Ganaraya in Sindhudurga, devotional atmosphere everywhere | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात गणरायाचे थाटात आगमन!, सर्वत्र मंगलमय वातावरण

श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळ पासूनच पावसाने उघडीप दिल्याने भाविकांना दिलासा मिळाला. ...

Ganesh Mahotsav: येथे गणेश चतुर्थीला नाही तर दिवाळीला होते बाप्पांची प्रतिष्ठापना, कोकणातील गावामध्ये आहे आगळी-वेगळी परंपरा - Marathi News | Here Bappa is installed not on Ganesh Chaturthi but on Diwali, Konkan villages have different traditions. | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :येथे गणेश चतुर्थीला नाही तर दिवाळीला होते बाप्पांची प्रतिष्ठापना, आगळी-वेगळी परंपरा

Ganesh Mahotsav: आजपासून राज्यात गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. कोकणातील गणेशोत्सवाचा थाट तर औरच असतो. दरम्यान, कोकणातील एका गावात असं गणपती मंदिर आहे जिथे गणेशोत्सवामध्ये  नाही तर दिवाळीला गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होते. ...