लाईव्ह न्यूज :

Sindhudurga (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबई-गोवा महामार्ग पाली ते लांजा रात्रभर बंद राहणार; एलपीजी टँकर नदीत कोसळला - Marathi News | Mumbai-Goa highway will remain closed overnight, optional road open fro traffic; 28 kl LPG tanker fell into the river near Lanja, Ratnagiri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा महामार्ग पाली ते लांजा रात्रभर बंद राहणार; एलपीजी टँकर नदीत कोसळला

कंटेनर मुंबईहून गोव्याच्या दिशेने काँप्रेस्ड एलपीजी घेऊन जात होता. लांजा तालुक्यातील आंजणारी पुलादरम्यान हा कंटेनर आला असता अपघातग्रस्त झाला. ...

देवगडमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, २ महिलेसह सहा जण ताब्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात २२ कोटींची किंमत - Marathi News | 22 crores smuggling of whale vomit, Six persons including 2 women detained in Devgad | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगडमध्ये व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, २ महिलेसह सहा जण ताब्यात; आंतरराष्ट्रीय बाजारात २२ कोटींची किंमत

२२ किलो ३७० ग्रॅम वजनाचे व्हेल माशाची उल्टी सदृश्य पदार्थ (अंबरनीस) मिळून आला ...

खारेपाटण वीज केंद्राला आग, अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित; आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्‍न सुरू - Marathi News | A fire broke out at a power station in Kharepatan in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खारेपाटण वीज केंद्राला आग, अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित; आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्‍न सुरू

आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्‍न सुरू असले तरी आग अद्याप नियंत्रणात आलेली नाही. ...

coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण, सद्यस्थितीत 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरू - Marathi News | 7 new corona patients in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण, सद्यस्थितीत 'इतक्या' रुग्णांवर उपचार सुरू

दरम्यान, सध्या वातावरणात बदल होत असून सर्दी, खोकला, ताप या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. ...

गोवा बनावटीच्या मद्यासह ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त, सावंतवाडीतील एक जण ताब्यात - Marathi News | 47 lakh worth of goods seized including Goa-made liquor, One person from Sawantwadi is in custody | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गोवा बनावटीच्या मद्यासह ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त, सावंतवाडीतील एक जण ताब्यात

सिंधुदुर्ग : गोवा बनावटीच्या मद्यासह ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ... ...

Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल - Marathi News | Konkankanya Express becomes the 'Superfast', big change in train number and schedule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चाकरमान्यांची लाडकी कोकणकन्या झाली ‘सुपरफास्ट’, ट्रेन नंबर आणि वेळापत्रकात मोठा बदल

Konkan Railway, Konkan kanya Express: कोकणी चाकरमान्यांची लाडकी असलेली कोकणकन्या एक्स्प्रेस आता सुपरफास्ट झाली आहे. त्यामुळे या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी वेगवान आणि सुखकर होणार आहे. ...

पार्थ तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू, सिंधुदुर्गासह गोव्यातील किनारे बाधित होण्याची भीती - Marathi News | Oil spill from Parth oil tanker, fear of affecting the coasts of Goa including Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पार्थ तेलवाहू जहाजातून तेल गळती सुरू, सिंधुदुर्गासह गोव्यातील किनारे बाधित होण्याची भीती

Sindhudurg: विजयदुर्ग ते देवगड समुद्रातील ४० ते ५० वाव पाण्यात अपघातग्रस्त झालेल्या जहाजातून तेल गळती सुरू झाली आहे. ही तेल गळती अपघातग्रस्त जहाजाच्या आठ चौरस किलोमीटर परिसरात झालेली आहे. ...

देवगड-मणचे येथील खाडीत आढळला मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी शोध सुरू - Marathi News | The dead body found in the creek at Devgad Manche, police are searching for identification | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :देवगड-मणचे येथील खाडीत आढळला मृतदेह, पोलिसांकडून ओळख पटविण्यासाठी शोध सुरू

घटनेची माहिती माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला असून ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. ...

सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना - Marathi News | Elderly dies due to shock from broken power line, incident in Bhirwande sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: तुटलेल्या वीज वाहिनीचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू, भिरवंडे येथील दुर्देवी घटना

गुरांनाही विजेचा धक्का बसताच गुरे तिथून पळाली त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत. ...