ब्रिटिशांकडून पत्रव्यवहार नाही : दीपक केसरकर

By Admin | Updated: August 7, 2016 01:13 IST2016-08-07T01:12:03+5:302016-08-07T01:13:42+5:30

अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

No correspondence with British: Deepak Kesarkar | ब्रिटिशांकडून पत्रव्यवहार नाही : दीपक केसरकर

ब्रिटिशांकडून पत्रव्यवहार नाही : दीपक केसरकर

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ब्रिटिशकालीन पुलाबाबत ब्रिटिशांकडून कोणतेही पत्र आले नसून, प्रशासनाकडे कोणताही पुरावा नाही. मात्र, शासन जिल्ह्यातील सर्व पुलाचे स्ट्रक्चरल आॅडिट करणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते सावंतवाडी येथे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी माडखोल येथे अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: No correspondence with British: Deepak Kesarkar