शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
धोक्याची घंटा! इंफेक्शनमुळे ४८ तासांत होतो रुग्णाचा मृत्यू; काय आहे Flesh-Eating Bacteria?
4
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
5
जगप्रसिद्ध बीबी का मकबराच्या चारही मिनारचे ‘तीन तेरा’
6
'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल
7
"बिकिनी घालणं सोपी गोष्ट नाही, त्यासाठी कष्ट लागतात", पर्ण पेठे स्पष्टच बोलली
8
लाईफ इन्शुरन्स धारकांसाठी खूशखबर! पॉलिसी मध्येच सरेंडर केल्यास मिळणार पूर्वीपेक्षा अधिक पैसे
9
बुडणार नाही तास, शाळेतच मिळणार पास; ‘एसटी’चे एक पाऊल पुढे
10
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
11
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
12
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
14
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
16
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
17
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
18
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
19
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
20
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन

निजामुद्दीन-थिरुवनंतपुरम गाडीला सिंधुदुर्गात थांबा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 5:31 PM

railway Sindhudurg-कोकण रेल्वे मार्गावर हजरत निजामुद्दीन- थिरुवनंतपुरम -हजरत निजामुद्दीन अशी एकदिवसीय सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल गाडी सोडण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनिजामुद्दीन-थिरुवनंतपुरम गाडीला सिंधुदुर्गात थांबा नाहीकोकण रेल्वे मार्गावर एकदिवसीय सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल गाडी

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर हजरत निजामुद्दीन- थिरुवनंतपुरम -हजरत निजामुद्दीन अशी एकदिवसीय सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल गाडी सोडण्यात येणार आहे.या गाडीला दक्षिण कोकणात फक्त रत्नागिरी स्थानकात थांबा आहे. हजरत निजामुद्दीन थिरुवनंतपुरम (०४०३४) ही गाडी शुक्रवार २६ मार्चला सकाळी ५ वाजता हजरत निजामुद्दीन येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी ४.५५ वाजता थिरुवनंतपूरम येथे पोहोचेल.

थिरुवनंतपूरम-हजरत निजामुद्दीन (०४०३३) ही गाडी बुधवार ३१ मार्चला दुपारी १२.३० वाजता थिरुवनंतपूरम येथून सुटेल व तिसऱ्या दिवशी रात्री १०.४० वाजता हजरत निजामुद्दीन येथे पोहोचेल. गाडीला सुरत, वापी, वसई, पनवेल, रत्नागिरी, करमळी, मडगांव , कारवार, उडपी, मेंगलोर, कन्नूर, थ्रिस्सूर, एर्नाकुलम, कोल्लम आदी स्थानकांवर थांबा आहे.

टॅग्स :railwayरेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग