शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

वैभववाडी सडुरे येथील नवविवाहितेने रॉकेल ओतून पेटवून घेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 11:38 AM

वैभववाडी तालुक्यातील सडूरे येथील सारिका सत्यवान काळे या ३२ वर्षीय नवविवाहितेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र तिला गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी नेत असताना बांदा येथे निधन झाले. यानंतर तिचा मृतदेह बांदा आरोग्य केंद्रात नेण्यात आला.

ठळक मुद्देवैभववाडी सडुरे येथील नवविवाहितेने रॉकेल ओतून पेटवून घेतले

वैभववाडी : तालुक्यातील सडूरे येथील सारिका सत्यवान काळे या ३२ वर्षीय नवविवाहितेने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. मात्र तिला गोवा-बांबुळी येथे उपचारासाठी नेत असताना बांदा येथे निधन झाले. यानंतर तिचा मृतदेह बांदा आरोग्य केंद्रात नेण्यात आला.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत सारीका काळे हिचे पाच वर्षापूर्वी सत्यवान काळे यांच्याशी लग्न झाले होते. गेली दोन महिने त्या आजारी होत्या. त्यांचे पती येथील विद्यालयामध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहे. शुक्रवारी सकाळी पती, सासरे व सासू कामाला गेली होती. घरात कोणीच नसल्याचा फायदा घेत शुक्रवारी सायंकाळी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले.सायंकाळी पती, सासरे व सासू घरी आल्यानंतर त्यांना जाळून घेतल्याचे समजताच त्यांनी तात्काळ येथील ग्रामीण रूग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. यात ती गंभीररित्या भाजली असल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी पणजी येथे हलविले. मात्र तिचा बांदा येथे उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृत काळे हिला दोन लहान मुली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग