शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 17:20 IST

Congress, Farmer strike, Kankavli, sindhudurg केंद्रसरकारने तीन कृषी कायदे लादले असून ते अन्यायकारक आहेत. असा आरोप करीत त्या विरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय काँग्रेस कणकवलीच्यावतीने तहसीलदार कार्यालया बाहेर गुरुवारी धरणे अंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देकणकवली तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय काँग्रेसचे आंदोलन शेतकऱ्यांसाठी जाचक कृषी कायदा रद्द करा !, तहसीलदारांना दिले मागण्यांंचे निवेदन

कणकवली : केंद्रसरकारने तीन कृषी कायदे लादले असून ते अन्यायकारक आहेत. असा आरोप करीत त्या विरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय काँग्रेसकणकवलीच्यावतीने तहसीलदार कार्यालया बाहेर गुरुवारी धरणे अंदोलन छेडण्यात आले.काँग्रेस कडून अन्यायकारक कृषी कायदे तत्काळ रद्द करावेत. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा. अशी मागणी शासनाकडे करण्यात येत आहे. त्याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी याावेळी सुपूर्द केले.यावेळी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये,सरचिटणीस एम.एम.सावंत,प्रवीण वरुणकर,माजी तालुकाध्यक्ष बी.के.तांबे,प्रदीप तळगावकर,डॉ.प्रमोद घाडीगावकर,संदीप कदम,विजय कदम,प्रदीपकुमार जाधव,महेश तेली आदी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर धरणे आंदोलन स्थगित करण्यात आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसFarmer strikeशेतकरी संपKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग