शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी मुस्लिम समाजाचे धरणे आंदोलन   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 20:38 IST

जमीअत ए. उलमा सिंधुदुर्ग संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सिंधुदुर्ग :  शासकीय-निमशासकीय सेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजास आरक्षण देण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवण्यासाठी जमीअत ए. उलमा या संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केले. आरक्षणाच्या मागणीसाठी ओरोस जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर मागण्यांबाबतचे निवेदन प्रशासनाकडे देण्यात आले. राज्य शासनाने १९ जुलै २0१४ चे शासन निर्णयान्वये राज्यातील शासकीय निमशासकीय सेवांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये मुस्लिम समाजाचे एकूण ५0 प्रवर्गाला विशेष मागास प्रवर्ग-अ (एबीसी-ए) ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याआधी राज्य शासनाने अध्यादेश क्रमांक १४,  ९ जुलै २0१४ अन्वये अध्यादेश निर्गमित करून अधिनियमामध्ये विशेष तरतूद करण्यात आली होती. मात्र हा अध्यादेश सहा महिन्याच्या आत विधी मंडळाने पारीत न केल्याने ते अध्यादेश व शासन निर्णय अधिक्रमीत झालेला आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने सदर अध्यादेशावर निर्णय देताना मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये देणे योग्य आहे आणि ती काळाजी गरज आहे, असा निकाल दिलेला असतानाही अद्यापपर्यंत राज्य शासनाने मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिलेले नाही. त्यामुळे हे धरणे आंदोलन छेडून आमची न्याय्य मागणी आपल्यापर्यंत पोहोचवत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 

टॅग्स :reservationआरक्षणMuslimमुस्लीमsindhudurgसिंधुदुर्ग