शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गहाळ झालेली रक्कम, दागिने केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 10:44 IST

कसाल येथील वाहतूक पोलीस केंद्राच्या पोलीस कर्मचा-यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथे राजस्थान येथील नरेश राजपुरोहित यांची रात्री एक वाजता गहाळ झालेली रोख २0 हजार रक्कम व दागिने परत केले. ही घटना सोमवारी रात्री १ वाजता घडली.

ठळक मुद्देगहाळ झालेली रक्कम, दागिने केले परतपोलीसांच्या तत्पर मदतीबद्दल सर्वस्तरातून कौतुक

सिंधुदुर्गनगरी : कसाल येथील वाहतूक पोलीस केंद्राच्या पोलीस कर्मचा-यांनी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाट येथे राजस्थान येथील नरेश राजपुरोहित यांची रात्री एक वाजता गहाळ झालेली रोख २0 हजार रक्कम व दागिने परत केले. ही घटना सोमवारी रात्री १ वाजता घडली.खालापूर टोल नाका येथे विशेष अभियान असल्याने कसाल महामार्गपोलिस विभागातील एकनाथ मुसळे , जयशंकर धुरी,सचिन करवंजे हे तीन पोलीस कर्मचारी त्याठिकाणी कार्यरत आहेत. दरम्यान, नरेश राजपुरोहित (रा. राजस्थान) हे आपल्या परिवारा सह बंगलोर ते राजस्थान असे चारचाकी वाहनाने (जीए 0५ डी ८७0५) प्रवास करीत असताना ते बोरघाट येथे काही कामानिमित्त थांबले. पुन्हा पुढील प्रवासाला सुरूवात केली असता वाहनातून सोन्याचे दागीने, मंगळसूत्र व रोख रक्कम २0 हजार रुपये असलेली पर्स एक्सप्रेस-वे वर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.याबाबतची माहिती महामार्गावरील खालापुर टोल नाका येते दिली. लागलीच सहाय्यक फौजदार जयशंकर धुरी व हेड कॉन्स्टेबल सुनिल चौधरी, एकनाथ मूसळे व सचिन करवंजे यांनी पर्स व दागीने शोधण्यासाठी मोहीम राबविली असता त्यांना घाटात रात्री एक वाजता सदर पर्स (दागीने) व पैसे मिळाले. ही रक्कम व ऐवज नरेश राजपुरोहित यांच्या ताब्यात देण्यात आली. पोलीसांनी केलेल्या तत्पर मदतीबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. 

टॅग्स :Policeपोलिसhighwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग