शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत सर्वाधिक ३२ मिलीमीटर पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:52 IST

Rain Sindhudurg : कणकवली तालुक्यात चौविस तासात जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मृग नक्षत्राचे जणू स्वागत करीत सकाळपासूनच कणकवली शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देकणकवलीत सर्वाधिक ३२ मिलीमीटर पाऊस जोरदार हजेरी : भात पेरणीच्या कामांनी घेतला वेग

कणकवली : कणकवली तालुक्यात चौविस तासात जिल्ह्यातील सर्वाधिक म्हणजे ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, मृग नक्षत्राचे जणू स्वागत करीत सकाळपासूनच कणकवली शहरासह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. कणकवली तालुक्यात गेले दोन दिवस कमी जास्त प्रमाणात पाऊस पडला होता. त्यामुळे तालुक्यात आतापर्यंत ४४ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात झाली आहे.सध्या भात शेतीसाठी पूरक पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग भात पेरणीच्या कामात गुंतला आहे. काही ठिकाणी भात पेरणी पूर्ण झाली आहे. गेले दोन दिवस पाऊस पडत असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. ॉमंगळवारी दिवसभर कणकवली शहरात पाऊस पडत होता. मंगळवारी सकाळपासून बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने विक्रेते तसेच नागरिकांची तारांबळ उडाली होती.सखल भागात पाणीकणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाआंतर्गत सर्व्हिस रस्ते तयार करण्यात आले आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले होते. मधूनच एखादे वाहन जोरात रस्त्यावरून गेल्यास चिखलयुक्त पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत होते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. 

टॅग्स :RainपाऊसKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग