शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
5
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
6
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
7
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
8
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
9
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
10
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
11
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
12
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
13
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
14
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
15
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
16
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
17
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
18
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
19
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
20
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप

वायंगणी-बागायतवाडीतील घराला आग; पिता-पुत्राचा आगीने घेतला बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 1:53 PM

Fire News : घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.   

वेंगुर्ला - वायंगणी बागायतवाडी येथे रविवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास कसला तरी मोठ्या आवाजाचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत वसंत गणेश फटनाईक (७०) व गणेश वसंत फटनाईक (२९) या पिता-पुत्रांचा अवघ्या अर्ध्या तासाच्या आत जळून जागीच मृत्यू झाला. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरगुती सिलेंडरचा स्फोट झाल्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.   

याबाबतची माहिती स्थानिक सागर सुरक्षारक्षक सुहास तोरसकर व सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल यांनी वेंगुर्ले पोलिस स्टेशनला तत्काळ देताच पोलीस निरीक्षक तानाजी मोरे , कॉन्स्टेबल डी. बी. पालकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. संबधित घटनेचे वृत्त समजताच वायंगणी सरपंच सुमन कामत, ग्रामसेवक संदिप गवस, मिनल चव्हाण, उपसरपंच हर्षदा साळगांवकर, सदस्य सतीश कामत, बाळू कोचरेकर, चंद्रशेखर येरागी आदींनी तत्काळ धाव घेतली. पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वेंगुर्ले नगरपरिषदेच्या अग्निशमक बंबही तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. पण तोपर्यंत पिता-पुत्र गंभीर रित्या भाजून जागीच मृत्यूमुखी पडले होते. दरम्यान, यादुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या त्या दोन्ही पिता-पुत्राचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्याकरीता वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांनी संदेश निकम मित्रमंडळाची रुग्णवाहिका तत्काळ पाठविली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग