शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीमुळे सायकलकडे वाढला ओढा, आता सायकलही परवडेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 13:15 IST

इंधन दरवाढीमुळे काही जण सायकलकडे वळत आहेत. परंतु, आता सायकलही परवडेनाशी झाली आहे

सुधीर राणेकणकवली : दिवसेंदिवस  महागाईचा आलेख वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडत आहे. इंधन दरवाढीमुळे काही जण सायकलकडे वळत आहेत. परंतु, आता सायकलही परवडेनाशी झाली आहे. साधी सायकल घ्यायची म्हटले तरी सात हजारांपासून ते लाखापर्यंत किमती गेल्या आहेत.विविध कंपन्या आणि त्याचबरोबर विविध सुविधांमुळे किमतीत फरक आढळून येतो.

का वाढल्या किमती? - सायकल बनविण्यासाठी स्टील, रबर, ॲल्युमिनियम, प्लास्टिक यांच्या किमती वाढल्या. - डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. त्यामुळे वाहतूक खर्च वाढला. - स्टीलची किंमत वाढली असून, अन्य कच्च्या मालाचेही दर वाढलेले आहेत, असे सायकल व्यावसायिक सांगतात.गियरच्या सायकलला मागणी! 

जिल्ह्यात गियरच्या सायकलला सर्वाधिक मागणी असल्याचे सायकल व्यावसायिकांनी सांगितले. गियरच्या सायकलची किंमत ९ हजारांपासून ते ५० हजारापर्यंत आहे.

कोणती सायकल कितीला? (रुपयांत) साधी सायकल -७०००फॅन्सी सायकल- ८७०० इलेक्ट्रिक सायकल- २७०००गिअर सायकल-११५०० हायब्रीड सायकल- १३७८०

कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाली आहे. तसेच इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला. त्यामुळे सायकलच्या किमतीत किंचितशी वाढ झाली आहे. - शैलेंद्र नेरकर, सायकल व्यावसायिक.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFuel Hikeइंधन दरवाढ