corona cases in Sindhudurg : आज पुन्हा सापडले तब्बल ५५० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 17:47 IST2021-06-01T17:42:15+5:302021-06-01T17:47:30+5:30
corona cases in Sindhudurg : जिल्ह्यात आज आणखी ५५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १० रुग्ण मयत झाले आहेत. ५३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

corona cases in Sindhudurg : आज पुन्हा सापडले तब्बल ५५० कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी ५५० व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १० रुग्ण मयत झाले आहेत. ५३१ रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण २० हजार ४३२ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५ हजार ९२० रुग्णांवर उपचार सुरू माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण
- 550 (19 दुबार लॅब तपासणी) एकूण- 569
- सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-5,920
- सद्यस्थितीत उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण- 6
- आज अखेर बरे झालेले रुग्ण-20,462
- आज अखेर मृत झालेले रुग्ण-694
- मागील 24 तासात मृत झालेले रुग्ण-7
- आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 27,082
तालुकानिहाय आजचे पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-44, 2)दोडामार्ग-63, 3)कणकवली-97, 4)कुडाळ-112, 5)मालवण-88, 6) सावंतवाडी-83, 7) वैभववाडी- 12, 8) वेंगुर्ला-46 9) जिल्ह्याबाहेरील- 5.
- तालुकानिहाय एकूण पॉझिटिव्ह रुग्ण
1)देवगड-3131, 2)दोडामार्ग - 1774, 3)कणकवली - 5401, 4)कुडाळ - 5385, 5)मालवण - 3609, 6) सावंतवाडी-4095, 7) वैभववाडी - 1244, 8) वेंगुर्ला - 2285, 9) जिल्ह्याबाहेरील - 158.
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
1) देवगड - 747, 2) दोडामार्ग - 342, 3) कणकवली - 864, 4) कुडाळ - 1310, 5) मालवण - 1107, 6) सावंतवाडी - 878, 7) वैभववाडी - 200, 8) वेंगुर्ला - 447, 9) जिल्ह्याबाहेरील - 25.
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
1) देवगड - 93, 2) दोडामार्ग - 20, 3) कणकवली - 146, 4) कुडाळ - 101, 5) मालवण - 108, 6) सावंतवाडी - 115, 7) वैभववाडी - 48, 8) वेंगुर्ला - 61, 9) जिल्ह्या बाहेरील - 2,
आजचे तालुकानिहाय मृत्यू
1) देवगड - 2, 2) दोडामार्ग - 0, 3) कणकवली - 2, 4) कुडाळ -2 , 5) मालवण - 0, 6) सावंतवाडी - 1, 7) वैभववाडी - 1, 8) वेंगुर्ला - 2, 9) जिल्ह्या बाहेरील रुग्ण - 0.