शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:25 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 50 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1250.14 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देमालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊसतिलारी प्रकल्पामध्ये 349.4540 द.ल.घ.मी पाणीसाठा

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात मालवण तालुक्यात सर्वाधिक 178 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 50 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1250.14 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.4540 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.11 टक्के भरले आहे. 

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. 

दोडामार्ग - 52(1306), सावंतवाडी - 34(1484.10), वेंगुर्ला - 63(1000), कुडाळ - 14(1114), मालवण - 178(1372), कणकवली - 17(1321), देवगड - 22(1129), वैभववाडी - 17(1272), असा पाऊस झाला आहे.

तिलारी प्रकल्पामध्ये 349.4540 द.ल.घ.मी पाणीसाठा

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 349.4540 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.11 टक्के भरले आहे.मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये उपलब्ध पाणीसाठा आहे. मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 58.1980, अरुणा झ्र 33.4841, कोर्ले- सातंडी झ्र 24.5500. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 2.2073, ओटाव झ्र 1.2900, देंदोनवाडी झ्र 0.3505, तरंदळे झ्र 0.3730, आडेली झ्र 1.2880, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 2.1380, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.4700, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.8920, दाभाचीवाडी झ्र 1.5030, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 2.2640, कारिवडे झ्र 1.1720, धामापूर झ्र 1.3910, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 0.9730, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7170, शिरगाव झ्र 0.6580, तिथवली झ्र 1.3890, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

टॅग्स :DamधरणRainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग