शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: काँग्रेस कधीही संपणार नाही, देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे मोठे योगदान- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 21:51 IST

काँग्रेस कधीही संपणार नाही,

सावंतवाडी- पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचा डाव शिवसेनेने मोडून टाकला, राज्यात मजबूत सरकार शिवसेनेमुळे उभे राहिले, यावेळी पाठीमागून वार झाला, तर वाघ नखे काढू, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे. ते सावंतवाडीतल्या सभेत बोलत होते. नरसिंहरावांनी काँग्रेस चांगली चालवली होती. काँग्रेस कधीही संपणार नाही, देशाच्या स्वातंत्र्यात काँग्रेसचे मोठे योगदान आहे.कोकणचा विकास झाला असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले, तेव्हा राणेंनी टाळ्या वाजवल्या, आम्ही गाडलेली भुते तुम्ही जिवंत केलीत, राणे गद्दार पण कोकण भूमी यांना माफ करणार नाही. यापुढे सरकारच्या विरोधात बोलणार, जे पटले नाही त्यावर बोलणार, राज्याची स्वप्ने पूर्ण करणार, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्याशी माझे भांडण नाही वेळीच घाण बाहेर काढा. राडा संस्कृती बंद केली, पाच वर्षांत एक ही दंगल झाली नाही, जिल्ह्यातील सर्व बंडखोर उमेदवार राणे समर्थक आहेत, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.  गोव्यातील मुख्यमंत्र्यांनी लाचाराच्या प्रचाराला येणे दुर्दैव आहे. दहा घरे फिरणारी माणसे सावंतवाडीला काय न्याय देणार, राजन तेली सहा महिने सावंतवाडीच्या जेलमध्ये होते.त्यामुळे ते सावंतवाडीतून निवडणुकीत उभे राहिले, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राजन तेलींना हाणला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sawantwadi-acसावंतवाडी