शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: मालगाडीच्या धडकेतील जखमी बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 15:36 IST

डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली होती

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : कसाल-कार्लेवाडी येथे बुधवारी पहाटे रेल्वे मार्गावरून जाताना मालगाडीची बिबट्याला धडक बसली. ज्यामुळे बिबट्या गंभीर जखमी झाला. जखमी बिबट्या रेल्वे ट्रॅकजवळील झुडपांमध्ये लपला होता. रेल्वे सुरक्षा दल आणि वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करून पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले; परंतु उपचारादरम्यान बिबट्याचा मृत्यू झाला.बुधवारी पहाटे सुमारे ४:३० वाजता रेल्वे मार्गाने जात असलेल्या मालगाडीची बिबट्याला धडक बसली. ही घटना घडल्यावर मालगाडी कणकवली रेल्वे स्थानकावर पोहोचली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर सकाळी ६:३० वाजता बिबट्या जेरबंद करण्यात आला. त्याच्या डोक्याला व पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तत्काळ कुडाळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान बिबट्याचा मृत्यू झाला.