शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 16:16 IST

Ram Mandir Sindhudurg- अयोध्या येथील राममंदिर निर्माणासाठी श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाला सिंधुदुर्ग जिल्हयात बुधवारी प्रारंभ झाला . या पार्श्वभूमीवर कणकवली पटकीदेवी मंदिर येथून श्रीराम रथाचे प्रस्थान झाले. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या अभियानांतर्गत श्रीराम रथ जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात निधी संकलनासाठी जाणार आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्गात श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियानाला प्रारंभ कणकवली पटकीदेवी येथून राम रथाचे प्रस्थान; नितेश राणे यांची उपस्थिती

कणकवली : अयोध्या येथील राममंदिर निर्माणासाठी श्रीराम मंदिरनिधी समर्पण अभियानाला सिंधुदुर्ग जिल्हयात बुधवारी प्रारंभ झाला . या पार्श्वभूमीवर कणकवली पटकीदेवी मंदिर येथून श्रीराम रथाचे प्रस्थान झाले. आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेल्या अभियानांतर्गत श्रीराम रथ जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात निधी संकलनासाठी जाणार आहे.रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्यातील हा रथ कणकवली शहरात बुधवारी दाखल झाला.

या अभियानाच्या शुभारंभा प्रसंगी नगराध्यक्ष समीर नलावडे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत,सभापती मनोज रावराणे,विश्व हिंदू परिषद तालुकाध्यक्ष नंदकुमार आरोलकर,संघाचे कार्यवाह सुदेश राणे,दत्तप्रसाद ठाकूर,रवींद्र तांबोळकर,सुनील सावंत,श्रीकृष्ण वायंगणकर,जितेंद्र चिकोडी याच्यासह भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे,नगरसेवक अभिजित मुसळे,संजय कामतेकर,शिशिर परूळेकर,शहराध्यक्ष अण्णा कोदे,नगरसेविका प्रतीक्षा सावंत,अशोक करंबेळकर, विठ्ठल देसाई, संदीप मेस्त्री,महेश सावंत,बबलू सावंत,समर्थ राणे,राजन परब,प्रकाश पारकर,किशोर राणे,बंडू गांगण,नितीन पाडावे, पप्पू पुजारे,सुजाता हळदिवे,शहराध्यक्ष प्राची कर्पे,संजय ठाकूर सरचिटणीस पंढरी वायगंणकर,हर्षदा वाळके,प्रकाश पारकर,भाई मोरजकर, आयनल सरपंच बापू फाटक,असलदे उपसरपंच संतोष परब,प्रकाश सावंत,राजू पेडणेकर आदीसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पटकीदेवी मंदिर येथून बाजरपेठ मार्गे अप्पासाहेब पटवर्धन चौक एस.टी.स्टँड पर्यंत या रथासोबत अनेक नागरिक होते. अनेकांनी आपापल्या परीने मदत निधी देत या अभियानाला सहकार्य केले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरfundsनिधीNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग