शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली घाटात पोलिस व्हॅनवरच कोसळली दरड, मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 19:18 IST

आंबोली घाटात कोसळलेले झाड बघण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या व्हॅनवरच दरडीची माती कोसळली

आंबोली - आंबोली घाटात कोसळलेले झाड बघण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या व्हॅनवरच दरडीची माती कोसळली सुदैवाने कोणालाही इजा झाली नसली तरी  व्हॅनवर माती कोसळत असल्याचे बघून चालकांने व्हॅन मागे घेतली खरी मात्र ती घाटांच्या संरक्षक कठडा असल्याने बचावली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता या दरडीच्या माती मात्र पोलिसांची व्हॅन अडकल्याने ती उशिरा पर्यत बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते.गेले चार दिवस आंबोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाउस कोसळत असून,या पावसामुळे ठिकठिकाणी घाटात झाडे कोसळली यांची माहीती मंगळवारी सकाळी पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस व्हॅन घेउन घटनास्थळी रवाना झाले मात्र जात असतनाच वाटतेच दरडीची माती पोलिस व्हॅनव र आली चालकांने प्रसगावधन राखत व्हॅन मागे घेण्याचा प्रयत्न केला मात्र व्हॅन मागे घेत असतनाच आंबोली घाटांच्या संरक्षक कठड्याला अडकली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. त्यातच दरडीची माती रस्त्यावर आल्याने पोलिसांची ही पेट्रोलिग व्हॅन त्या मातीतच अडकून बसली उशिरा पर्यत ही व्हॅन काढण्याचे प्रयत्न सुरू होते.या पोलिस व्हॅन मध्ये पोलिस हेडकॉस्टेबल विलास कुभार यांच्यासह कर्मचारी राजेश गवस होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस