शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी
2
भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी
3
"आता माझ्या कंपन्या भारतात..."! पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देत काय म्हणाले इलॉन मस्क?
4
AFG vs NZ Live : 75 ALL OUT! अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला
5
Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
AFG vs NZ : अफगाणिस्ताननं इतिहास रचला! पहिल्यांदाच न्यूझीलंडला घाम फोडला, राशिदच्या संघानं गड जिंकला
7
महायुतीसमोर आव्हानांची मालिका; विस्तारापासून अनेक निर्णय होणार
8
स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी
9
‘नीट’ निकालाची सीबीआय चौकशी करा, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह ‘आयएमए’ची देखील मागणी
10
आजचे राशीभविष्य : 08 जून 2024; धन व कीर्ती ह्यांची हानी होईल, एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल
11
तूर्तास राजीनामा नको; शपथविधीनंतर चर्चा करू, गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला
12
...म्हणून भारताला पाकिस्तानविरूद्ध नक्कीच फायदा होईल; सिद्धूंनी सांगितला खेळ भावनांचा
13
T20 World Cup 2024 : आयर्लंडला हरवून कॅनडानं रचला इतिहास; आता 'लक्ष्य' पाकिस्तान, दिला इशारा
14
विधानसभेला कोकणात सर्व जागा जिंकणार, खासदार सुनील तटकरे यांना विश्वास 
15
केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा
16
गो-फर्स्टची तारण जमीन विकून होणार, केवळ ५० टक्क्यांचीच वसुली
17
अस्खलित मराठी बोलणारा नेता झाला बिहारमधून खासदार!
18
‘मोठा भाऊ’वरून पटोलेंना पक्षश्रेष्ठींच्या कानपिचक्या; महाविकास आघाडीत संघर्ष वाढण्याआधीच काँग्रेस सावध
19
ईव्हीएममुळे विरोधकांची बोलती बंद, ‘एनडीए’चेच मजबूत आघाडी सरकार - नरेंद्र मोदी
20
राज्यातील ११ खासदारांची हॅट्ट्रिक रोखली; १० जणांना दुसऱ्यांदा संधी नाकारली  

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊस, तिलारी क्षेत्रात 11.20 मि.मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 2:10 PM

Rain Tilari Dam Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.15 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1071.76 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.1710 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.39 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 24.11 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.

ठळक मुद्देकुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पाऊसतिलारी क्षेत्रात 11.20 मि.मी. पावसाची नोंद

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 44 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 29.15 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 1071.76 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.1710 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.39 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 24.11 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 12.00 (1172), सावंतवाडी - 20.00 (1313.70), वेंगुर्ला झ्र 28.20 (834.40), कुडाळ - 44.00 (957.0), मालवण - 36.00 (1037.0), कणकवली - 37.00 (1193.0), देवगड - 22.00 (907.0), वैभववाडी - 34.00 (1160.0), असा पाऊस झाला आहे.

तिलारी क्षेत्रात 11.20 मि.मी. पावसाची नोंद

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.20 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 355.1710 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 79.39 टक्के भरले आहे. सध्या या प्रकल्पातून 24.11 घ.मी. सेकंद इतका विसर्ग सुरू आहे.जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 59.3370, अरुणा झ्र 30.0696, कोर्ले- सातंडी झ्र 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.6480, नाधवडे झ्र 3.2819, ओटाव झ्र 1.5199, देंदोनवाडी झ्र 0.4347, तरंदळे झ्र 0.8680, आडेली झ्र 1.2540, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 1.9780, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.3670, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.8010, दाभाचीवाडी झ्र 1.3760, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 1.9580, कारिवडे झ्र 0.9740, धामापूर झ्र 1.6410, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 0.8880, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7610, शिरगाव झ्र 0.6220, तिथवली झ्र 1.2080, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

टॅग्स :RainपाऊसTilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्ग