शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

जगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 12:34 IST

कुडाळ येथील श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोवा येथील विद्यार्थ्यांनी पखवाज वादन परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. एप्रिल - मे २०१९ या सत्रात कुडाळ येथील राजन माडये यांच्या केंद्रातून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्यावतीने ही पखवाज वादन परीक्षा घेण्यात आली होती.

ठळक मुद्देजगन्नाथ संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश !पखवाज वादन परीक्षा; महेश सावंत यांचे मार्गदर्शन

कणकवली : कुडाळ येथील श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे प्रशिक्षक पखवाज अलंकार महेश सावंत यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोवा येथील विद्यार्थ्यांनी पखवाज वादन परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. एप्रिल - मे २०१९ या सत्रात कुडाळ येथील राजन माडये यांच्या केंद्रातून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्यावतीने ही पखवाज वादन परीक्षा घेण्यात आली होती.यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. प्रारंभिक परीक्षा- अनिशा परुळेकर (परुळे), ईशा तेली (ओरोस), रंजिता गोडे (कर्मळगाळू), समृद्धी ठाकूर (नेरूर), शेवंती कुंभार (कुडाळ), संजना कुंभार (कुडाळ), अक्षय साटम (केळुस), गुंडू हंजनकर(कोचरा), हिमेश जाधव (कणकवली), कृष्णा आरोसकर (पाट), गणेश केळुसकर (खवणे), जनार्दन रेडकर (पाट), अमेय वेळकर (पाट), जयेश शेगले (पाट), ओमकार केरकर (परुळे), महेश परब (खवणे), तुषार राऊळ (परुळे), विराज देसाई (पाट), योगीराज पाटकर(पाट), हर्षराज जळवी (पाट), योगेश राऊळ (परुळे), मयूर राजापूरकर(पाट), साईराज मांजरेकर(पाट), ओमकेश मांजरेकर(परुळे), अमोल परब(पाट), भिवा परब(आंदुर्ल), विनय सावंत(कणकवली), गौरेश मेस्त्री (कणकवली), युवराज अणावकर(ओरोस), संदेश नाईक (केरवडे), सुयश माडये(काळसे), कैवल्य कुबल (कुडाळ), सिद्धेश गावडे(नेरूर वाघचौडी), व्रजेश परब(नेरूर, वाघचौडी), कौस्तुभ पाताडे (कणकवली), आकाश मोपकर(गोवा), जयेश मुंबरकर (मालवण), संचित पालव(बिलवस), प्रथमेश गावडे (कट्टा), पराग शेंणई(तेरसेबंबर्डे), साहिल वेंगुर्लेकर(बिबवणे), गिरीश गावडे(वागदे), आदित्य वायंगणकर(कणकवली), चंद्रशेखर परब(बांदा भालावलं), गंधार कोरगावकर(कणकवली), संस्कार पाटकर (पिंगुळी), विठ्ठल मांजरेकर(मालवण), दत्ताराम परब(बांदा), सुजल कोरगावकर(बांदा), सिद्धार्थ सर्वेकर (आंदुर्ल), केशव परब(आंदुर्ल), भूषण केळुसकर(केळुस), श्याम गवस(सावंतवाडी), प्रतीक कलिंगण(नेरूर), गणेश नेवगी(नेरूर), ऋषिक सावंत(कणकवली), अभिजित राणे(कणकवली), कृष्णा सावंत(कुडाळ), मयूर तळवणेकर(बिबवणे), आत्माराम नाईक(केरवडे), सिद्धेश नाईक(केरवडे).प्रवेशिका प्रथम परिक्षा- विपुल भावे(कणकवली), गणपत भोवर(आंदुर्ल), अथर्व तेरसे(मालवण), अविष्कार शिरपुटे(पाट), नागेश बगळे(बिबवणे), शंकर परब(भोईचे केरवडे), आर्यन तेरसे(मालवण).प्रवेशिका पूर्णपरिक्षा- चैतन्य आरेकर (कणकवली), तातोबा चव्हाण (ओसरगाव), धनंजय चव्हाण(करंजे), प्रशांत घाडीगावकर(ओवळीये), सिद्धेश गावडे(कसाल), मितेश दळवी(ओरोस), सोहम म्हसकर(पाट), सर्वेश राऊळ(निवती), ओमकार कानडे(वालावल,हुमरमळा), तेजस काळसेकर(केळुस), शिवम धरणे(आडेली), गौरव राऊळ(परुळे), ओमकार राऊळ(पेंडूर), बाळकृष्ण चव्हाण(परुळे), वेदांत शिरोडकर(कट्टा), बजरंग मयेकर(मालवण), गंधर्व जठार (रत्नागिरी लांजा), वेदांत देऊलकर(मालवण ,मसदे), प्रदीप पालकर(चिपळूण), कैलास मिरकर(चिपळूण),मध्यमा प्रथम परीक्षा- शंकर भगत(बांदा,कास), तुषार गोसावी (कट्टा), रामा मेस्त्री (कुणकेरी).मध्यमा पूर्ण परिक्षा - पुरुषोत्तम(अजित) मळीक (गोवा,बिचोली). विशारद प्रथम परीक्षा- चेतन पेडणेकर (वालावल).विशारद पूर्ण परीक्षा- गौरव पाटकर (पाट). यासर्व विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे. त्यांचे या यशाबद्दल श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक पखवाज उस्ताद डॉ. दादा परब व भजनसम्राट बुवा भालचंद्र केळुसकर तसेच प्रशिक्षक महेश सावंत यांनी अभिनंदन केले आहे.

 

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग