शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

तातडीने घरे पूर्ण करण्याच्या सभापतींनी दिल्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 13:09 IST

home, kankavli, sindhudurngnews आवास दिन कार्यक्रमानिमित्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी कणकवली तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना भेट दिली. तसेच लाभार्थ्यांची संबंधित घरे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतच्या सूचना दिल्या. नवीन प्रस्ताव सादर करण्याबद्दलही अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी त्यांनी सूचित केले.

ठळक मुद्देतातडीने घरे पूर्ण करण्याच्या सभापतींनी दिल्या सूचना आवास योजना लाभार्थ्यांची तळेकर यांनी घेतली भेट

कणकवली : आवास दिन कार्यक्रमानिमित्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांसह पंचायत समिती सभापती दिलीप तळेकर यांनी कणकवली तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थ्यांना भेट दिली. तसेच लाभार्थ्यांची संबंधित घरे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबतच्या सूचना दिल्या. नवीन प्रस्ताव सादर करण्याबद्दलही अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी त्यांनी सूचित केले.फोंडाघाट ग्रामपंचायत येथे आवास दिनानिमित्त एकाच दिवशी वीस घरकुलांच्या लाभार्थ्यांना सभापती दिलीप तळेकर यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश देण्यात आले. यावेळी माजी सभापती सुजाता हळदिवे, पंचायत समिती सदस्य मनोज रावराणे, सरपंच संतोष आग्रे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सहाय्यक गटविकास अधिकारी यशवंत लाड, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, झोनल अधिकारी सुनील पांगम, सहाय्यक प्रशासन अधिकारी प्रमोद पालकर, ग्रामविकास अधिकारी चौलकर आदी उपस्थित होते.घरकुले मंजूर करण्याचा प्रयत्न करणारयावेळी पात्र लाभार्थ्यांची आढावा सभा घेऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यात आल्या. तसेच कातकरी समाजातील १८ लाभार्थ्यांच्या वस्तीला भेट देण्यात आली. त्यांच्या समस्या ऐकून घेऊन घरकुले मंजूर करण्याचा प्रयत्न करण्याचे आश्वासनही तळेकर यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :Homeघरsindhudurgसिंधुदुर्गgram panchayatग्राम पंचायतKankavliकणकवली