शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमधला हा चोरटा उद्योग पोलिसांनी रोखला! म्हणून सापडली .. गोव्यातून निघाले होते कोल्हापूरला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 11:22 IST

 गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर बांदा पोलीस गोव्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत असताना काल बुधवारी रात्रौ १० वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी महेश भोई यांना या ट्रकचा संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली.

ठळक मुद्देचोरटी दारूची वाहतूक नेण्याचा प्रयत्न१२ लाखाचा ट्रक मिळून १२ लाख ६४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बांदा : लॉकडाऊन असताना केवळ अत्यावश्यक सेवेचा परवाना असल्याचा गैरफायदा अनेक वाहनधारक असल्याचे उघड झाले आहे. अशाच छुप्या पद्धतीने गोव्यातून कोल्हापूर येथे ट्रकमधून अवैधरित्या दारू नेण्याचा प्रयत्न बांदा पोलिसांनी हाणून पाडला. या कारवाई ६४ हजार ७१० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. तसेच याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.         गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर बांदा पोलीस गोव्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करत असताना काल बुधवारी रात्रौ १० वाजण्याच्या सुमारास पोलीस कर्मचारी महेश भोई यांना या ट्रकचा संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली.         

या अवैध दारू वाहतुक प्रकरणी १२ लाखाचा ट्रक मिळून १२ लाख ६४ हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्या आला. तर आमिर आदम वाळवेकर व हसन अल्लाउद्दीन पटेकरी(दोघेही रा.इचलकरंजी, कोल्हापूर) यांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सय्यद, एच.जे.धुरी, दीपक शिंदे, सुमित चव्हाण, रवींद्र देवरुखकर, दिलीप धुरी, मनीष शिंदे यांनी केली.

 

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिसgoaगोवाkolhapurकोल्हापूर