शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

rain in Sindhudurg: सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 16:54 IST

पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला

सिंधुदुर्ग : गेले काही दिवस प्रतिक्षेत असलेल्या वरूणराजाने काल, गुरूवारी मध्यरात्रीपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. आज, शुक्रवारी सकाळपासूनही पावसाची रिपरिप सुरू होती. हा मान्सून असल्याचे हवामान खात्याने अजून ही जाहीर केले नसले तरी १० जूनपासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले होते. पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असून आता प्रतिक्षा संपली आहे.जिल्ह्यात दरवर्षी मृग नक्षत्रात पाऊस हजेरी लावतो. केरळ येथे हे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल झाला होता. त्यानंतर तो जूनच्या २ ते ३ तारीख दरम्यान तो गोव्यात दाखल होईल आणि त्यानंतर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किनारपट्टीवर तो येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु केरळ नंतर तो गोव्यात दाखल झाला नाही. परिणामी १० जूननंतर तो महाराष्ट्रात दाखल होईल असे नवे भाकित करण्यात आले. त्या नव्या भाकिताप्रमाणे गुरूवारी ९ जून मध्यरात्रीपासून सिंधुदुर्ग किनारपट्टीवर पाऊस दाखल झाला आहे.पावसाची रिपरिपशुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे वातावरणात गारवा पसरला होता. तर आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस