शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं", राजन विचारेंचा धक्कादायक दावा
2
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
3
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
4
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
5
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
6
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
7
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
8
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
9
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
10
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
11
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
12
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
13
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
14
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
15
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
16
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
17
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
18
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
19
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
20
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार

वाघेरी येथील ग्रामदैवत कुणकेश्वर मुक्कामी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:42 PM

महाशिवरात्रीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र कुणकेश्वर  मुक्कामी भेटीसाठी आले असून कित्येक वर्षांनंतर वाघेरीच्या ग्रामदैवतांचा श्रीक्षेत्र कुणकेश्वर भेटीचा योग यानिमित्ताने प्रत्यक्षात उतरला आहे. 

ठळक मुद्देवाघेरी येथील ग्रामदैवत कुणकेश्वर भेटीला कित्येक वर्षांनी योग : गावात आनंदी वातावरण

कणकवली : महाशिवरात्रीचे औचित्य साधून कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील ग्रामदैवत तीर्थक्षेत्र कुणकेश्वर  मुक्कामी भेटीसाठी आले असून कित्येक वर्षांनंतर वाघेरीच्या ग्रामदैवतांचा श्रीक्षेत्र कुणकेश्वर भेटीचा योग यानिमित्ताने प्रत्यक्षात उतरला आहे. कुणकेश्वर भेटीसाठी वाघेरी ग्रामस्थ शुक्रवार २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता वाघेरीचे ग्रामदैवत कुणकेश्वर क्षेत्री आले. २३ फेब्रुवारी रोजी ग्रामदैवत पुन्हा वाघेरीला परतणार आहेत. कणकवली तालुक्यातील वाघेरी गावचे ग्रामदैवत जवळपास २६ वर्षांनंतर श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधत कुणकेश्वराच्या भेटीसाठी देवगडला आले आहे.२१ फेब्रुवारी रोजी वाघेरी गावातील लिंगेश्वर पावणादेवी मंदिर येथून श्री देव कुणकेश्वर -देवगडकडे मार्गस्थ होत शनिवार, २२ फेब्रुवारी रोजी वाघेरी गावचे देवस्थान पूर्ण दिवस कुणकेश्वर येथे मुक्कामी होते. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजल्यापासून तीर्थस्नानाला सुरुवात झाली. तीर्थस्नानानंतर कुणकेश्वर दर्शन घेऊन देव वाघेरीकडे मार्गस्थ होणार आहेत.वाघेरी गावचे देवस्थान महाशिवरात्री निमित्ताने कुणकेश्वरक्षेत्री जात असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले असून या कार्यक्रमात भाविकांसह, वाघेरी गावच्या देवस्थानचे मानकरी व इतर सर्व मानकरी सहभागी यांनी झाले आहेत. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग