मासेमारी :

By Admin | Updated: February 15, 2016 01:50 IST2016-02-15T01:50:50+5:302016-02-15T01:50:50+5:30

सडक-अर्जुनी तालुक्यातील मालीजुंगा येथील तलावात मोठ्या प्रमाणात मासे आहेत.

Fishing: | मासेमारी :

मासेमारी :

मासेमारी : सडक-अर्जुनी तालुक्यातील मालीजुंगा येथील तलावात मोठ्या प्रमाणात मासे आहेत. त्यामुळे येथे मासेमारीचे काम सुरू असते. अशाचप्रकारे नावेच्या माध्यमातून तलावाच्या मधोमध जाऊन मासेमारी करण्यासाठी नाव हाकताना मासेमार दिसून येत आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात मासेमारीचे काम केले जाते व तेच त्यांच्या पोटापाण्याचे साधन आहे.

Web Title: Fishing: