शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुुदुर्ग : कणकवलीत रेडीयमच्या दुकानाला आग, लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 12:20 IST

कणकवली शहरातील रेडीयमच्या दुकानाला अनोळखी व्यक्तीने आग लावल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या आगीत रेडियमच्या दुकानातील सर्व साहित्य जळाले आहे. त्यामुळे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ठळक मुद्देकणकवलीत रेडीयमच्या दुकानाला आगचार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज

कणकवली - शहरातील रेडीयमच्या दुकानाला अनोळखी व्यक्तीने आग लावल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. या आगीत रेडियमच्या दुकानातील सर्व साहित्य जळाले आहे. त्यामुळे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिवडाव येथील अरविंद नरे यांच्या मालकीचे भालचंद्र रेडियम या नावाचे दुकान महामार्गावरील शिवसेना संपर्क कार्यालया समोर आहे. म्हापसेकर कॉम्पलेस शेजारी त्यांनी आपल्या दुकानाचा स्टॉल उभा केला होता.

गेली काही वर्षे ते येथे गाड्यांना रेडियम लावण्याचा व्यवसाय आपल्या दोन भावांसोबत करीत आहेत. या दुकानाला अज्ञाताने आग लावली. या आगीत दुकानातील लॅपटॉप, रेडियम कटर मशीन, कॉम्प्युटर, रेडियमसह इतर लाखों रुपयांचे साहित्य आगीत जळाले.आपल्या व्यवसायाच्या वादातूनच अनोळखी व्यक्तीने दुकानाला आग लावल्याचा प्रकार घडला असावा अशी शक्यता अरविंद नरे यांनी व्यक्त केली आहे. तसेच या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केली आहे.दरम्यान, हे रेडियमचे दूकान असलेल्या परिसरातील सीसीटीव्हीमध्ये आग लावण्याचा हा प्रकार कैद झाला आहे. यावरून पुढील तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे लवकरच सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग